करमाळा मतदारसंघात मतदान व मतमोजणीमधील आकडेवारीत तफावत!

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल शनिवारी (ता. २३) जाहीर झाला. राज्यातील विविध मतदार संघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएममध्ये आलेले आकडे […]

महायुतीचे पराभूत उमेदवार दिग्विजय बागल यांनी आभार मानत सांगितली पुढील रणनीती

करमाळा (अशोक मुरूमकर) : पडत्या काळातही करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला असून येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ […]

दिग्विजय बागल पत्रकार परिषदेत काय बोलतील!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभेच्या निकालानंतर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांची आज (सोमवारी) पहिलीच पत्रकार परिषद होत आहे. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला […]

आबांच्या विजयाचे गणित २०२० मध्येच ठरलं होतं! विजयाच्या शिल्पकाराने नेमकं काय केलं?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये नारायणआबा पाटील यांचा निसटता विजय झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा संजयमामा शिंदे यांनी पराभव केला. […]

Karmala Politics विश्लेषण : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात विशेष लक्ष हेच खरं आमदार पाटील यांच्या विजयाचे वैशिष्ट्ये!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचे समर्थक अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा पराभव करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण पाटील […]

करमाळ्यात तुतारी! पाटील गटाकडून विजयत्सोव

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील हे विजयी झाले आहेत. ते राष्ट्रवादीच्या (शरद पवार) ‘तुतारी’ या चिन्हावर […]

३६ गावातील मतमोजणी सुरु! करमाळ्यात आठराव्या फेरीतही पाटील यांची आघाडी कायम!

करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांची आठराव्या फेरीतही आघाडी कायम राहिली आहे. त्यांना आतापर्यंत ७६५४८ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे […]

Live तेराव्या फेरीतही पाटील यांची आघाडी! 52046 मिळाली मते

करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांची तेराव्या फेरीतही आघाडी कायम राहिली आहे. त्यांना आतापर्यंत 52046 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे […]

Live बाराव्या फेरीत पाटील यांची 20337 मतांची आघाडी

करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे व महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्यात लढत होत असल्याचे दिसत आहे. बाराव्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण […]

Live : अकराव्या फेरीत पाटील यांची आघाडी कायम

करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे अकराव्या फेरीतही दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांची मात्र पहिल्या स्थानावर राहिल्याची […]