रावगाव, कंदर, चिखलठाणमध्ये परिवर्तन! केम, जेऊरमध्ये पाटील गटाने सत्ता राखली; वीट, निंभोरेत शिंदे गट तर कोर्टीत बागल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या निकालात चिखलठाण, कंदर, वीट, रावगावमध्ये धक्कादायक निकाल लागले असून येथे सत्ता परिवर्तन […]

विश्लेषण : धक- धक वाढली! जेऊर, केम, चिखलठाण, रावगाव, कंदरच्या निकलाबाबत रंगल्या चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील महत्वाच्या असलेल्या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणीमध्ये उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या (सोमवार ) कोणाच्या बाजूने मतदारांनी कौल दिला […]

कोणत्या गावात किती मतदान झाले पहा! करमाळ्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी ७९.७० टक्के मतदान; भगतवाडीतील एका प्रभागात सर्वाधिक तर केत्तूरमध्ये सर्वात कमी मतदान

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी आज (रविवारी) ८८ मतदान केंद्रावर काही ठिकाणची किरकोळ शाब्दीक बाचाबाची वगळता शांततेत ७९.७० टक्के मतदान […]

केममध्ये गर्दीचे रूपांतर मतात होणार का? अजित तळेकरांचे पारडे जड!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील केम ग्रामपंचायत निवडणुकीत अजित तळेकर यांचे पारडे सध्या तरी जड असल्याचे बोलले जात आहे. येथे सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत […]

करमाळ्यातील राजकीय पदाचा पहिला राजीनामा! मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पद न घेण्याचा वारे यांचा निर्णय

करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या तापू लागला असून राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. आता काही पक्षाचे पदाधिकारीही आरक्षणामुळे पदाचा राजीनामा देऊ लागले […]

निंभोरेत श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथील ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत सरपंचपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलने या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ […]

जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार : पाटील

करमाळा (सोलापूर) : जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार असल्याची खात्री माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केली आहे. श्री खंडेश्वर ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराच्या […]

केम, चिखलठाणसह सहा ठिकाणी दुरंगी, कंदरमध्ये सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणात तर जेऊरमध्ये तिरंगी लढत : कोणत्या प्रभागात कोणते उमेदवार पहा फक्त ‘काय सांगता’वर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी उंदरगाव ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर सरपंचपदासाठी केम, चिखलठाण, राजुरी, भगतवाडी, रामवाडी व कावळवाडीत […]

करमाळ्यात सरपंचपदासाठी ४५ जण रिंगणात, उंदरगाव बिनविरोध; १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ४०८ उमेदवार

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी ४५ व सदस्यपदाच्या निवडणूकीसाठी ४०८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून येथील […]

शेवटच्याक्षणी उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध

करमाळा (अशोक मुरुमकर) : करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. यामध्ये सरपंच म्हणून युवराज मगर हे तर सदस्य म्हणून पुनम कोकरे, समाधान कांबळे, रामहरी […]