Durangi in six places including Kem Chikhalthan five candidates in the fray for the post of sarpanch in Kandar and a three way fight in Jeur

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी उंदरगाव ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर सरपंचपदासाठी केम, चिखलठाण, राजुरी, भगतवाडी, रामवाडी व कावळवाडीत दुरंगी लढत होणार आहे. कंदर ग्रामपंचायतीत सर्वाधिक म्हणजे पाच अर्ज आहेत. जेऊरमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव रिंगणात उतरले आहेत. त्याच्याविरुद्ध दोन उमेदवार रिंगणात आहेत. घोटी, निंभोरे, वीट, रावगाव व जेऊरमध्ये तिरंगी तर गौडरे, कोर्टी व केत्तूरमध्ये सरपंचपदाची तिरंगी लढत होणार आहे. स्थनिक पातळीवर शिंदे, पाटील, बागल व जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेऊन युती- आघाडी करत पॅनल तयार केले आहेत. सदस्यपदासाठी कंदरमध्ये सर्वाधिक म्हणजे ४५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यानंतर वीटमध्ये ३८, कोर्टीत ३६, घोटीत ३३, केममध्ये ३४ तर जेऊरमध्ये ३० असे सदस्यपदासाठी ४०८ उमेदवार रिंगणात आहेत.

१) कंदर : सरपंचपदासाठी उमेश इंगळे, गणेश जगताप, उद्धव भोसले, मौला मुलाणी व संतोष शिंदे. सदस्यपदासाठी बाळू चव्हाण, इमरान मुलाणी, उदयसिंह शिंदे, आरती कदम, छाया निकम, कमल लोंढे, रशिदा शेख, विमल शिंदे, स्वाती सुरवसे, इरफान जहागीरदार, भारत डोके, अमोल भांगे, छाया भगत, रतन भोसले, सविता मोहिते, नवल डोके, पूनम निंबाळकर, रतनबाई मंगवडे, नागनाथ कदम, महादेव कदम, दीपक घोडकोस, बापू कदम, राहुल भांगे, राजकुमार माने, तृप्ती माने, मंजुषा माने, तबबसुभा हवालदार, प्रियंका खबाले, वैष्णवी नवले, साधना लोकरे, रावसाहेब जाधव, नागनाथ सातव, कैलास सुतार, अरुण यादव, सचिन यादव, सुदाम यादव, नितीन माने, हनुमंत लोकरे, कुबेर शिंदे, शुभांगी पालखे, अनिता मंजुळे, सविता लष्कर, शालन अरकिले, सुनीता कदम व निलावती घाडगे.

45 people are unopposed in the arena for the post of sarpanch in Karmala

२) वीट : सरपंचपदासाठी समाधान कांबळे, महेश गणगे व सारिका चांदणे. सदस्यपदासाठी शीतल कांबळे, दीपाली गाडे, सीमा जगदाळे, रुपाली ढेरे, रुपाली सचिन ढेरे, संगीता ढेरे, प्रेमचंद कांबळे, अशोक ढेरे, जगदीश निंबाळकर, अर्चना गाडे, रतन गाडे, विजया ढेरे, रेवणनाथ जाधव, धनसिंग भोंग, भाऊसाहेब मेहेर, अनुराधा कांबळे, माधुरी गणगे, उदय ढेरे, रणजित निंबाळकर, अभयसिंह राजेभोसले, उषादेवी जाधव, राणी जाधव, सुजाता जाधव, हेमंत आवटे, रघुनाथ गोंदेकर, भागवत ढेरे, नंदा जाधव, रुपाली जाधव, वैशाली जाधव, अनिल चोपडे, मिनीनाथ चोपडे, भाऊसाहेब जाधव, कोमल ढेरे, धनश्री ढेरे, निर्मला ढेरे, आकाश कांबळे, मनोज कांबळे व ज्ञानेश्वर गणगे.

३) कोर्टी : सरपंचपदासाठी मंगल हगारे, भाग्यश्री नाळे, रोहिणी राऊत व मंगल शेरे. सदस्यपदासाठी आकाश कुसकर, स्वाती धुमाळ, नानासाहेब झाकणे, सुरेश गाढवे, निलेश कुटे, संतोष कुसकर, बबन शेलार, मंगल मेढे, सरस्वती अभंग, प्रवीण कदम, संतोषकुमार जाधव, शीतल शितोळे, आरती शिंदे, सुभाष अंभग, संदीप चव्हाण, मोहन पांढरे, कमल जाधव, मोहन वायदंडे, रवी शेरे, ललिता हुलगे, सुरेखा हुलगे, अप्पा शेरे, तनुजा हुलगे व ज्ञानदेव हुलगे, अरुणा शेरे, वैशाली चव्हाण, रंजना जाधव, छबूबाई अभंग, प्रज्ञाली चव्हाण, मंगल शिंदे, अशोक चव्हाण, दीपाली झाकणे, रमेश चव्हाण, पल्लवी बोन्द्रे व प्रतीक जाधव.

४) केत्तूर : सरपंचपदासाठी सत्यदेव देवकाते, मछिंद्र चव्हाण, अमोल चव्हाण व सचिन वेळेकर. सदस्यपदासाठी शोभा कानतोडे, भास्कर कोकणे, सुवर्णा गुलभर, रंजना कोकणे, निर्मला खाटमोडे,भानुदास राऊत, सुजित पाटील, राजलक्ष्मी मोरे पाटील, कमल पवार, सत्यवान निंबाळकर, पूजा कनीचे,रतन मंजुळे, अश्विनी कनीचे, राजेंद्र खटके, अमोल मोरे पाटील, विश्वास मोरे पाटील, शुभांगी विघ्ने, प्रियांका म्हस्के, शहाजी पाटील, बबन साळवे व रामहरी जरांडे.

५) जेऊर :सरपंचपदासाठी पृथ्वीराज पाटील, नितीन खटके व श्री. कर्चे. सदस्यपदासाठी नागेश झाजुर्णे, धनंजय शिरस्कर, उषा गरड, आदिनाथ माने, प्रीती लोंढे, अमर गादिया, सागर भगत, शुभम कोठावळे, शिवांजली कर्णवर, निखिल मोरे, अतुल निर्मळ, कांचन शिरस्कर, मालन निमगिरे, शबना पठाण, उमेश मोहिते, महेश कोंडकर, प्रियांका गावडे, शीतल गादिया, अलका किरवे, प्रियांका निर्मल, ओंकार कांडेकर, पूनम कदम, बालाजी गावडे, प्रीती लोंढे, समीरा दोशी, रोहिणी सुतार, संदीप कोठारी, अभयराज लुंकड, धनश्री पाथरुडकर, कांचन शिरस्कर.

६) भगतवाडी : सरपंचपदासाठी राधाबाई भागडे व रेखा तानवडे. सदस्यपदासाठी : राहुल काळे व नवनाथ निकत बिनविरोध. सारिका गुंजाळ, निलाबाई काळे, रुपाली जाधव, दादासाहेब पवार, रुक्मीणी तानवडे, समाधान शिंदे, लक्ष्मण जाधव व मनिषा फासे.

७) रामवाडी : सरपंचपदासाठी गौरव झांजुर्णे व अजित झांजुर्णे. सदस्यपदासाठी रतन वारगड, सुरेखा भोसले, दीपक शिर्के, मंगल भोसले, सुनिता वारगड व संजय शिर्के, लक्ष्मीबाई देवकाते, अंकुश झांजुर्णे, अश्विनी झांजुर्णे, सुनिल भांडवलकर, सुनिता गुंजाळ, सचिन नगरे, चांगुणा जाधव व दशरथ गुंजाळ.

८) कावळवाडी : सरपंचपदासाठी राणी हाके व वैशाली शेजाळ. सदस्यपदासाठी तृप्ती शेजाळ, रंपा भिसे, राजेंद्र शेजाळ, आशाबाई शेजाळ, प्रतीक शेजाळ, कलावती शेजाळ, गजराबाई हाके, विकास शेजाळ, विजय हाके, जमुना हाके, पूजा पावणे, नानासाहेब हाके, रेणुका हाके व सागर हाके.

९) निंभोरे : सरपंचपदासाठी रविंद्र वळेकर, पंडीत वळेकर व मारुती काकडे. सदस्यपदासाठी बळीराम सांगडे, महेश वाघमारे, पुतळा सावंत, अनिता पाटील, पुतळाबाई मारकड, सारिका वाघमारे, संजय जगताप, अश्विनी जगताप, सम्राट जगताप, चंद्रकला मोरे, पार्वती वळेकर, धर्मराज दळवी, भिवरा वळेकर, गौरव जाधव, गणेश सलगर, दीपक गवळी, आशा वळेकर, सचिन वळेकर, खंडेश्वर गवळी, दीपाली वाघमारे, समाधान वळेकर, मारकड गोदाबाई, पुजा मारकड व रेखा कारंडे.

१०) चिखलठाण सरपंचपदासठी वनमाला सरडे व धनश्री गलांडे.

११) केम : सरपंचपदासाठी मनिषा देवकर व सारिका कोरे. सदस्यपदासाठी भाग्यश्री गाडे, सारिका पवार, प्रकाश तळेकर, गोरख पारखे, ऋतुजा ओहोळ, वंदना तळेकर, अशोक केंगार, इंदुमती दोंड, प्रविण कोरे, विजयसिंह ओहोळ, सागर कुरडे, अदिनाथ देवकर, हिराबाई शिंदे, अमोल देवकर, अजित तळेकर, संगिता तळेकर, अनुराधा भोसले, संदीप तळेकर, पद्मीनी तळेकर, छाया रणशिंगारे, नागनाथ तळेकर, पुष्पा शिंदे, नामेदव तळेकर, उज्वला तळेकर, दत्तात्रय बिचीतकर, अश्विनी देवकर, सविता अवघडे, ज्ञानेश्वर बिचीतकर, कमल अवघडे व अनवर मुलाणी.

१२) रावगाव : सरपंचपदासाठी सुजाता जाधव, रोहिणी शेळके व प्रमिला बरडे. सदस्यपदासाठी प्रिती बुधवंत, अतुल पवार, छाया पवार, अश्विनी पवार, दत्तात्रय जाधव, वैशाली जाधव, मोहिनी शिंदे, शहाजी करगळ, प्रिती बुधवंत, लालासाहेब जाधव, प्रियंका कांबळे, उज्वला गरजे, योगिता रासकर, सुभाष पवार, आशाबाई पाटील, राणी सुरवसे, विद्या धगाटे, राजेंद्र फुंदे, सुवर्णा फुंदे, मिराबाई बरडे व अनिल पवार.

१३) राजुरी : सरपंचपदासाठी कोमल साखरे व सोनाली भोसले. सदस्यपदासाठी प्रल्हाद शिंदे, रसिका सारंगकर, वंदना गायकवाड, सतीश शिंदे, दिनेश साखरे, नागनाथ फरांडे, अनिता साखरे, शरद मोरे, बंडू टापरे, मैना जाधव, रवींद्र गरुड, राजाबाई दुरंदे, सुनीता अवघडे, वनिता दुरंदे, अर्चना जाधव, परमेश्वर नवगिरे, विद्या दुरंदे, सतीश साखरे, जयश्री देशमुख, सारिका साखरे, नितीन दुरंदे, हिराबाई दुरंदे व सोनाली साखरे.

१४) उंदरगाव : सरपंचपदी युवराज मगर. सदस्य म्हणून पुनम कोकरे, समाधान कांबळे, रामहरी गरधडे, धनंजय कांबळे, हर्षदा कांबळे, शिवाजी कोकरे, सुप्रीया मगर हे सदस्य म्हणून बिनविरोध निवडले आहेत. अतिशय शेवटच्याक्षणी ही निवडणुक बिनविरोध झाली आहे. येथे सर्व गटांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. त्यानंतर शेवटच्याक्षणी ही निवडणुक बिनविरोध झाली.

गौडरे व घोटीची माहिती वेळेत मिळू शकली नाही. चिखलठाणचीही माहिती दुसऱ्या स्टोरीत मिळेल.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *