आमदार शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चिवटे यांच्यात जवळीक वाढतेय का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यात जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. आज (गुरुवारी) तहसील कार्यालयात […]

राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात स्वबळावरच लढणार : महादेव जानकर यांची घोषणा

पुणे : राज्यात आज भाजपने मित्रपक्ष फोडले. पण काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी पण छोट्या पक्षांना खाण्याचच काम केलं.ज्यांना आम्ही सत्तेत बसवलं त्यानां खाली खेचायची […]

करमाळा भाजपमध्ये बदलाचे संकेत; चिवटेंच्या जागी कोण? आग्रवालांना काय मिळणार?, नवे तालुकाध्यक्ष कोण असणार?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा भाजपमध्ये सध्या बदलाचे संकेत आहेत. लवकरच नवीन तालुकाध्यक्ष येणार आहेत. त्यामुळे गणेश चिवटे यांच्या जागी आता कोण येणार अशी चर्चा […]

बागल गटाला दणका, मकाईत साखर घोटाळा! शेतकर्यांच्या थकबाकीप्रकरणी संचालक मंडळाच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची प्रक्रीया सुरु

करमाळा (सोलापूर) : मकाई कारखान्याच्याबाबतीत २०२२- २३ मधील एफआरपी थकवल्याप्रकरणी कारखान्यावर बोजा चढवण्याची प्रक्रीया सुरु झालेली आहे. याबाबत कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची यादी लेखापरीक्षक […]

जिल्ह्यातून एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह पंधरा हजार कार्यकर्ते वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे जाणार

करमाळा : येथे राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी पक्ष वाढीसाठी आणि येणाऱ्या सर्व स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात […]

करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी मोरवड येथील दादासाहेब कुदळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका किसान काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी मोरवड येथील दादासाहेब कुदळे यांची निवड झाली आहे. खासदार हुसेन हलवाई व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष […]

साडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते अण्णासाहेब आडेकर यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : साडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अण्णासाहेब आडेकर यांची निवड झाल्याबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. जेऊर येथील ग्रामपंचायत सभागृहात […]

अमित शहांच्या कार्यक्रमावेळी बागल मंचावर दिसल्याने उंचावल्या भुवया

करमाळा (सोलापूर) : बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या आज (शनिवार) पुण्यात भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमावेळी मंचावर उपस्थित होत्या. या उपस्थितीमुळे […]

दारूमुळे एकाने आत्महत्या केली… तुम्हाला विक्री बंद करता येत नसेल तर आम्हाला सांगा; पोथरेतील महिलांचा संताप

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथील बेकायदा दारूविक्री त्वरित बंद करा, अन्यथा स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्टला) करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा नागरिकांनी […]

सावडीच्या उपसरपंचाची खेळी यशस्वी! आता अविश्वास प्रस्ताव येणे कठीणच

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील ११ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सावडीच्या उपसरपंचावर १० सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र तहसीलदारांनी बोलावलेल्या विशेष सभेवेळी एकही सदस्य हजर […]