The movie Mi Ramai will be screened at Dilmeswar on Wednesday

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील दिलमेश्वर येथे 206 वा शौर्य दिन व नामविस्तार दिनानिमित्त ‘मी रमाई’ चित्रपट दाखवला जाणार आहे. बुधवारी (ता. 10) आई इंटरनॅशनल फिल्म प्रोडक्शन एकपात्री संकल्पनेतून मराठी चित्रपट ‘मी रमाई’ दाखवण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अतुल राक्षे व दिलमेश्वर ग्रामस्थ यांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यावेळी आरपीआयचे नागेश कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *