Halginad indefinite sit in protest at sugar commissionerate in Pune from Wednesday for maize cane billHalginad indefinite sit in protest at sugar commissionerate in Pune from Wednesday for maize cane bill

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे रेल्वे बोगदा पुल ते भैरवनाथ मंदिर हा पानंद रस्ता मंजूर झाला आहे, अशी माहिती प्रा. रामदास झोळ यांनी दिली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे पाठपुरावा करुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग़्राम समृध्दी पाणंद रस्ते सहमती योजनेतुन हा रस्ता होणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *