Yoga camp at Karmala on behalf of BJP and Patanjali Yoga Committee

करमाळा (सोलापूर) : भाजप व पतंजली योग समितीच्या वतीने करमाळ्यात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुधवारी (ता. 21) योग शिबिर झाले. कन्या प्रशाला येथे हे शिबीर झाले. या शिबिरास पतंजली योग समितीचे हनुमानसिंग परदेशी, आरकिले, प्रवीण शहाणे, माया भागवत या योग शिक्षकांनी योग शिबिरास प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर झाले.

या शिबिरासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, ज्येष्ठ नेते राधेश्याम देवी, महेश परदेशी, अभिमन्यू माने, बाळासाहेब सूर्यवंशी, राजूकाका वाशिंबेकर, प्रदीप वीर, भारत वांगडे, संग्रामसिंह परदेशी, सतीश काकडे, महेश सूर्यपुजारी, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, नितीन झिंझाडे, प्रवीण देवी, योगेश सुरवडे, चंद्रकांत राखुंडे, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेलार, डॉ. सुनिता दोशी, शहाणे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा राजश्री खाडे, चंपावती कांबळे, भैय्या कुंभार, भिष्माचार्य चांदणे, प्रवीण बिनवडे, प्रदीप देवी, मस्तान कुरेशी, मनोज मुसळे, गणेश जाधव, जयंत काळे पाटील, गजेंद्र घाडगे, कमलेश दळवी, शरद कोकीळ, भैय्या चिवटे, शिवकुमार चिवटे, प्रशांत चिवटे, शंभू मेरूकर, राजेश पाटील उपस्थित होते. उपस्थिताचे आभार राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *