‘तुझ्या आईने बांध कोरला आहे’ असे म्हणत चुलत मामांकडून लव्हेत मारहाण

करमाळा (सोलापूर) : ‘तुझ्या आईने आमचा बांध कोरला आहे’, असे म्हणत खाली पाडून चुलत मामानी डोक्यात दगड घालून जखमी केले असल्याचा प्रकार लव्हे येथे घडला […]

श्री देवीचामाळ येथे जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; मोबाईलसह 1 लाख 19 हजारांचा एवज जप्त

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथे ९६ पायऱ्यांची विहीर परिसरात जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई […]

ढेकळेवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील ढेकळेवाडी (पोथरे) येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा झाला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी संतोष ठोंबरे होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण […]

साडेतील जिल्हा परिषद शाळांमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

करमाळा (सोलापूर) : साडेतील जिल्हा परिषद शाळेमध्ये केंद्रप्रमुख वसंत बदर यांच्या नियोजनाने सर्व प्राथमिक शाळांमध्ये गावातील माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. केंद्र शाळा साडे […]

बिबट्याचा वडगावमध्ये एका कुत्र्यावर पुन्हा हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव उत्तर येथे पुन्हा बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून फस्त केले आहे. हा प्रकार आज (गुरुवारी) दुपारी १२ वाजताच्या सुमारास समोर […]

श्री कमलादेवी कन्या विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्सहात

करमाळा (सोलापूर) : शहरातील विविध संस्था संघटना सरकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला. श्री कमलादेवी कन्या विद्यालयात यानिमित्ताने विविध कार्यक्रम झाले. यामध्ये […]

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा; आमदार संजयमामा शिंदे यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्यामुळे विशेषबाब म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू करावे, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित […]

जिल्हाप्रमुख महेश यांच्या प्रयत्नाने करमाळा तालुक्यात मातोश्री पानंद रस्ते मंजूर

करमाळा : तालुक्यातील चिमाजी मिरगळ वस्ती ते हिवरवाडी- वडगाव हा एक किलोमीटरचा रोड, वाशिंबे ते भैरवनाथ मंदिर एक किलोमीटर, देवळाली ते गुंड भांडाळे वस्ती एक […]

स्वयंम संस्कार केंद्रामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : स्वयंम संस्कार केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या दृष्टिने गतिमान करण्यासाठी राज्यस्तरीय महाराष्ट्र रिअल टॅलेन्ट सर्च परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेला पश्चिम महाराष्ट्रातून सर्वात […]

सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी संगीत आणि नृत्य महोत्सव

करमाळा (सोलापूर) : कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी (ता. 20) सायंकाळी 5 वाजता विकी मंगल कार्यालय येथे संगीत आणि नृत्य महोत्सव […]