माजी अध्यक्ष डोंगरेंचा पलटवार; ‘आदिनाथ’च्या प्रशासकीय संचालकांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा कारभार आम्ही पारदर्शकपणे केला आहे. प्रशासकीय संचालक मंडळाने बिनबुडाचे आरोप करून बदनामी करू नये, अशी माहिती श्री […]

गणेशोत्सवानिमित्त गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये भव्य मोदक व रांगोळी स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : गणेशोत्सवानिमित्त गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये भव्य मोदक स्पर्धा व रांगोळी स्पर्धा झाल्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक गणेश करे […]

पाथुर्डी येथे आरोग्य शिबीर संपन्न; शिबिरात 105 जणांची मोफत तपासणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पाथुर्डी येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हे शिबिर केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पाथुर्डी […]

मांगीसह करमाळा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात येणारे सर्व तलाव भरून घ्या

करमाळा (सोलापूर) : कुकडी धरण परिसरात सुरु असलेल्या पावसाने धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यातील ओव्हरपोलोच्या पाण्यानी करमाळा तालुक्यातील मांगी तलावासह लाभक्षेत्रातील तलाव भरून […]

सिना नदीला पाणी येताच आळजापूर, तरटगाव व बिटरगावमध्ये आनंदोत्सव

करमाळा (सोलापूर) : गेल्या काही दिवसात नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिना नदीला पाणी आले आहे. खडकी बंधाऱ्यातून हे पाणी आले असून तरटगाव बंधाऱ्यात हे पाणी […]

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घारगाव येथे शालेय साहित्य वाटप

करमाळा (सोलापूर) : कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घारगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदच्या माजी सदस्या राणी वारे यांच्या हस्ते व […]

संगोबा- बोरगाव रस्ता चिखलमय

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील संगोबा ते बोरगाव रस्ता अतिशय खराब झाला आहे. पावसामुळे या रस्त्यावर खड्डे पडले असून येथे जाणे- येणे अवघड झाले आहे. याकडे […]

शरद पवार व प्रा. झोळ यांच्यात भेट; शैक्षणिक विषयावर चर्चा

करमाळा (सोलापूर) : दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. शिक्षण व आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबाबत […]

‘आदिनाथमधील साखर निर्यात अनुदान गैरव्यहवारप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर नुकसान भरपाई निश्चित करा’

करमाळा (सोलापूर) : साखर निर्यात अनुदान गैरव्यहवारप्रकरणी तत्कालीन संचालक मंडळावर नुकसान भरपाईची निश्चिती करावी, असा ठराव श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला […]

सोगाव पूर्वच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय सरडे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सोगाव पूर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय सरडे तर उपाध्यक्षपदी शंकर नांगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. […]