Karmala APMC election : करमाळा बाजार समितीत जगताप गटाच्या दोन व सावंत गटाची एक जागा बिनविरोध! १८ जागांसाठी १६१ अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप गटाचे दोन व सावंत गटाचे दोन संचालक बिनविरोध झाले आहेत. याची फक्त अधिकृत घोषणा […]

खासदार निंबाळकर यांनी जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाचे काम मार्गी लावल्यास करमाळ्यात भव्य मिरवणूक काढणार

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे काम त्वरित मार्गी लावावे. त्यांची आम्ही करमाळ्यात भव्य […]

पाटील व बागल यांच्यासह करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चार प्रमुख गटाचे ६१ अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (गुरुवारी) बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज पाटील, सावंत गटाचे […]

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी चार अर्ज दाखल

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे (बुधवारी, ६ तारखेला) दुपारी ३ वाजेपर्यंत चार अर्ज दाखल झाले […]

करमाळ्यात आता मंत्र्यांना ‘नो एंट्री’!

करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी व जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी करमाळ्यात आज (बुधवारी) भव्य मराठा मोर्चा काढण्यात आला. […]

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी १५ अर्ज दाखल

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे (मंगळवारी) ५ तारखेला ३ दुपारी ३ वाजेपर्यंत १५ अर्ज दाखल […]

करमाळ्यातील मराठा मोर्चाचे ‘असे’ असणार नियोजन, १० हजार नागरिक सहभागी होण्याचा अंदाज

करमाळा (सोलापूर) : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी (ता. ६) सकल मराठा […]

करमाळा बाजार समितीत उडीदाला १० हजाराच्यापुढे दर, आवक मात्र कमीच

करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उडीदाला १० हजार ७१ रुपयांचा उचांकी दर मिळाला आहे. तालुक्यात पाऊस कमी झाल्याने उडीदाची आवक घटली असून […]

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह बाजार समितीसाठी पहिल्याच दिवशी सहा अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरुमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी दोन मतदारसंघात सहा अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांचाही […]

शेलगाव येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांची यात्रा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगावचे (क) ग्रामदैवत नागनाथ महाराजांची यात्रा दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी असते. परंपरेप्रमाणे रविवारी रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. सोमवारी सकाळी […]