जातेगाव, वीटसह सहा गावांसाठी दिलासादायक! कुकडीचे रब्बी आवर्तन सुरू; करमाळ्याला मिळणार १० दिवस पाणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील कामोणे, जातेगाव, वीट, कोर्टी, कुंभारगाव व सावडीतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या भागात कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून (शुक्रवार) सुरु […]

आम्ही ‘आदिनाथ’च्या प्रशासकांबरोबर म्हणत सल्लागार पद घेण्यास दोघेजण सकारात्मक

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रशासक बाळासाहेब बेंद्रे यांनी पाच जणांना सल्लागार म्हणून नियुक्त केले […]

चोरीच झाली नाही म्हणणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याने का घेतला युटर्न? करमाळ्यात पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार उघड! संबंधिताचीच चौकशीची मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीवरील संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या पाटबंधाऱ्याची दारे व इतर साहित्य आज (बुधवारी) चोरीला गेले. तेथील शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. […]

करमाळा तहसील, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालयात शुकशुकाट, अभियंता संघटनेचे काळ्या फिती लावून कामकाज

करमाळा (अशोक मुरूमकर) : जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात कर्मचारी सहभागी झाल्याने करमाळा तहसील परिसरात आज (गुरुवारी) शुकशुकाट दिसत […]

शिवसेना करमाळा शहरप्रमुख पदी नागेश गुरव यांची नियुक्ती

करमाळा (सोलापूर) : करमाळा शिवसेना शहर प्रमुख पदी नागेश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचेपत्र शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य माजी आमदार कृष्णा भेगडे […]

केत्तूर येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन

केत्तूर (रवी चव्हाण) : करमाळा तालुक्यातील केत्तूर नं. 2 येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण व […]

निंभोरेत श्री खंडेश्वर यात्रेनिमित्त ‘सरपंच उपसरपंच चषक’ क्रिकेट स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील निंभोरे येथे श्री खंडेश्वर यात्रेनिमित्त हाफपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘सरपंच उपसरपंच चषका’चे उदघाटन श्री खंडेश्वर पंच […]

कर्णकर्कश हॉर्न व दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर करमाळ्यात कारवाई

करमाळा (सोलापूर) : गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न व गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर करमाळा शहरात कारवाई सुरु आहे. यातून ४२ वाहनांवर कारवाई करत १ लाख ३ हजार […]

‘आदिनाथ’ बंद पाडण्यासाठीच प्रशासक मंडळांने नेमले सल्लागार! बारामती ऍग्रोचे गुळवे यांचा ‘तेरणा’वरून डांगे, चिवटे यांच्यासह सावंतांवर पुन्हा निशाणा

करमाळा (सोलापूर) : ‘श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद करण्याचा सल्ला देण्यासाठीच मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने प्रशासकीय मंडळाने पाच जणांची सल्लागार म्हणून नेमणूक केली […]

निवडणुकीसाठी ‘आदिनाथ’ला ऊस घालता मग कारखाना चांगला चालवा म्हणून सहकार्य का नाही? म्हणत भावनिक होत गुटाळांचा नेत्यांवर निशाणा

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘निवडणुक लढवता यावी म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला जात आहे. मात्र कारखाना चांगला चालवा म्हणून सहकार्य केले जात नाही’, […]