टंचाई वाढत असल्याने करमाळा तालुक्यात टँकर व चारा छावण्या सुरु करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : दिवसांदिवस टंचाई वाढत असल्याने तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर, चारा छावण्या त्वरित सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी […]

करमाळयात रमजान ईद उत्साहात साजरी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात व तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. आज (गुरुवारी) सकाळी साडेआठ वाजता ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण झाली. […]

‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करा’

करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]

जिद्दीच्या जोरावर अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला PSI

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील हिसरे येथील शेतकरी कुटुंबातील नयन पोपट वीर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या […]

निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाच्या अडचणी वाढल्या! दिग्विजय बागल यांच्यासह १८ जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रकरणात कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह १८ जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात अत्यवश्यक वस्तू […]

पाथुर्डीतील उपसरपंचासह कार्यकर्त्यांचा आमदार शिंदे गटात प्रवेश

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पाथुर्डी येथील सिध्दार्थ मोटे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच प्रकाश खरात यांच्यासह सुरज दरगुडे, खंडू नाळे, रामा काळे, अनु मुलाणी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी […]

प्रशांत मालक यांचा आमदार मामांचा उल्लेख करत राजकीय टोला, हसतच चंद्रकांतदादा म्हणाले आता ‘करेक्ट’ कार्यक्रम

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही. त्यात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मात्र उमेदवारी जाहीर करून […]

बागल, शिंदे, जगताप, चिवटे, देवींच्या भेटीनंतर पालकमंत्री महायुतीच्या बैठकीला! जेऊरला जाऊन मोहिते पाटील समर्थक माजी आमदार पाटलांशी बंद दाराआड चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले […]

आप्पा आरणे यांची सामाजिक न्याय विभागाच्या संघटक सचिवपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संघटक सचिवपदी करमाळा तालुक्यातील जातेगाव येथील आप्पा आरणे यांची नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष […]

मांगीतील दिग्विजय बागल वाचनालयात उभारली पुस्तकांची गुढी

करमाळा (सोलापूर) : मांगी येथे दिग्विजय बागल सार्वजनिक वाचनालयामध्ये पुस्तकांची गुढी उभा करून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुजित […]