मायक्रो फाईनान्स कर्ज वाटप कायदेशीर, पण वसुली बेकायदेशीर असे का? : घोलप

करमाळा (सोलापूर) : सर्वसामान्य नागरिकांकडून होणारी मायक्रो फाईनान्सची बेकायदेशीर कर्ज वसुली त्वरित थांबवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप […]

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात ‘इव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’बाबत जनजागृती

करमाळा (सोलापूर) : लोकसभेची निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडून ‘इव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’संबंधी जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. यातूनच जिंती मंडळातील गावांमध्ये ही मोहिम […]

Breaking : सालसेजवळ अपघात, चौघांवर बार्शीत उपचार सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा ते आवाटी रस्त्यावर सालसेजवळ अपघात झाला असल्याचे समजत आहे. आज (शनिवारी) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात […]

महायुती सरकारमध्ये गेल्यापासून करमाळा, माढा व मोहोळ तालुक्यातील विकास कामे मार्गी : अजित पवार

सोलापूर : महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून मोहोळ, माढा व करमाळा मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लागली असून विकास कामांस मोठ्याप्रमाणात निधी दिला असून येणार्या निवडणुकीत जास्तीत […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला सभागृह ‘हाऊसफुल’

सोलापूर : महायुती सरकरमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच सोलापूर दौर्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते आले असल्याने सभागृह […]

बाळेवाडीत चोरीचा प्रयत्न! दोन घराचे कुलूप तोडून कपाटातील कपडे काढून दिली फेकून

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथे आज (शनिवारी) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे दोन वाजताच्या दरम्यान दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. मात्र घरात काहीच न […]

‘कमलाई’ कारखान्यातील बिघाडाने आवाज, घाबरुन न जाण्याचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराजवळ आज (शुक्रवारी) रात्री आकरा वाजताच्या सुमारास झालेल्या मोठ्या आवाजाने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कमलाई कारखान्यात बिघाड झाल्याने (स्ट्रीम […]

डॉ. प्रचिती पुंडे यांना ‘इंस्पीरेशनल बुक अॅवार्ड’

करमाळा (सोलापूर) : इंग्रजी साहित्य लेखन करणाऱ्या डॉ. प्रचिती पुंडे यांना एक दिवसीय इंग्रजी भाषा कार्यशाळेमध्ये ‘इंस्पीरेशनल बुक अॅवार्ड’ हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी यशकल्याणीचे […]

पुणे विभागातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या! पंढरपूरला लंगुटे तर करमाळ्याच्या तहसीलदारपदी ठोकडे यांची नियुक्ती

सोलापूर (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरु आहेत. त्यात आज (शुक्रवार) पुणे विभागातील महसूल विभागाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये […]

करमाळ्यात तिकिटांचा तुटवडा, कुणबी दाखल्यासाठी कागदपत्रे काढताना नागरिकांची लूट! तहसीलमध्ये नोंदीची यादी लावण्याची मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : कुणबी नोंदीचे पुरावे सापडल्याने अनेकांनी दाखले काढण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी अर्ज करताना लागणारी […]