पुन्हा कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान नाही : सर्वोच्च न्यायालय

सोलापूर : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी करण्यात आली […]

करमाळ्याचे माजी आमदार शिंदेंनी घेतली अजित पवार यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली आहे. माजी आमदार शिंदे हे अजित […]

संविधान दिनानिमित्त करमाळ्यात सामूहिक बुद्ध वंदना

करमाळा (सोलापूर) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये आज (मंगळवार, 26 नोव्हेंबर) सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन 74 वा संविधान दिन साजरा करण्यात आला. शेतकरी […]

करमाळा मतदारसंघात मतदान व मतमोजणीमधील आकडेवारीत तफावत!

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल शनिवारी (ता. २३) जाहीर झाला. राज्यातील विविध मतदार संघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएममध्ये आलेले आकडे […]

महायुतीचे पराभूत उमेदवार दिग्विजय बागल यांनी आभार मानत सांगितली पुढील रणनीती

करमाळा (अशोक मुरूमकर) : पडत्या काळातही करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला असून येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ […]

दिग्विजय बागल पत्रकार परिषदेत काय बोलतील!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभेच्या निकालानंतर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांची आज (सोमवारी) पहिलीच पत्रकार परिषद होत आहे. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला […]

आबांच्या विजयाचे गणित २०२० मध्येच ठरलं होतं! विजयाच्या शिल्पकाराने नेमकं काय केलं?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये नारायणआबा पाटील यांचा निसटता विजय झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांचा संजयमामा शिंदे यांनी पराभव केला. […]

जगताप, सावंत यांनी साथ सोडल्यानंतर संजयमामा शिंदेंची लढत एकाकी!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गटाने पाठींबा काढल्यानंतर त्यांची […]

Karmala Politics विश्लेषण : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात विशेष लक्ष हेच खरं आमदार पाटील यांच्या विजयाचे वैशिष्ट्ये!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचे समर्थक अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांचा पराभव करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण पाटील […]

करमाळ्यात तुतारी! पाटील गटाकडून विजयत्सोव

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील हे विजयी झाले आहेत. ते राष्ट्रवादीच्या (शरद पवार) ‘तुतारी’ या चिन्हावर […]