‘बीएमसी’वर निवड झाल्याबद्दल ऍड. येवले यांचा करमाळ्यात आमदार शिंदे यांच्या हस्ते सत्कार

करमाळा (सोलापूर) : येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते IBPS मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून बृहन्मुंबई महापालिकामध्ये (BMC) सहायक विधी अधिकारी, वर्ग 2 (Assistant Law […]

माथाडी कामगारांबाबतचे परिपत्रक मागे घ्या या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

करमाळा (सोलापूर) : माथाडी कायदा संपुष्टात आणणारे परिपत्रक मागे घ्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन […]

मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार करमाळ्यात मराठा समाजाचा चक्काजाम

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार करमाळा येथे आज (शनिवारी) दुपारी ४ वाजता श्रीदेवीचामाळ रोड बायपास चौक येथे चक्काजाम आंदोलन केले […]

कामोणे येथील प्रगतशील शेतकरी काळेंना सरकारचा ‘उद्यानपंडीत’ पुरस्कार

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात देण्यात येणार ‘उद्यानपंडीत’ पुरस्कार कामोणे येथील बाळासाहेब काळे यांना जाहीर झाला आहे. सरकारचे उपसचिव संतोष कराड यांनी […]

मांगीजवळ ऊसतोड कामगारांचा अपघात, करमाळा कुटीर रुग्णालयात सुविधा न मिळाल्याने खंत

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा- नगर महामार्गावर मांगी स्टँडवर एसटी बस व दुचाकीचा अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीवरील तिघे ऊसतोड कामगार जखमी झाले आहेत. जखमी […]

आमदार पवार यांनी भूमिका बदलली? ‘आदिनाथ’वरून पाटील यांच्याबाबाबत सावध प्रतिक्रिया देत राम शिंदेंवर मात्र पुन्हा निशाणा

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर निशाणा साधणाऱ्या कर्जत जामखेडच्या आमदार रोहित पवार यांनी करमाळ्याचे माजी […]

‘लॉकडाऊन लग्न’मध्ये अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता रमेश परदेशी दिसणार भाऊ बहिणीच्या भूमिकेत

अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ व बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊन लग्न या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली […]

करमाळ्यात १ मार्चला कुस्तीचा रणसंग्राम, भारत विरुद्ध इराण कुस्तीचा सामना

करमाळा : करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १ मार्चला भारतविरुद्ध इराण असा भव्य कुस्तीचा आखाडा जीन मैदान करमाळा येथे दुपारी ३ वाजता होणार आहे, […]

दिवेगव्हाणच्या नागरिकांनी आमदार शिंदे यांचे मानले आभार

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील दिवेगव्हाणचे श्रद्धास्थान असलेल्या शिवमारुती मंदीर रस्त्याचे काम आमदार संजयमामा शिंदे यांच्या निधीतून पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान […]

करमाळा बाजार समितीत ज्वारीची आवक सुरू, ‘असे’ आहेत दर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरु झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. […]