गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये आठ महिलांचा सन्मान; व्यख्याते गणेश शिंदे यांच्याकडून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन

करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी, पालक प्रबोधनपर हळदीकुंकू कार्यक्रम झाला. आज (शनिवारी) या कार्यक्रमात व्याख्याते गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश […]

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा करमाळ्यात निषेध; मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह करून गोळ्या घालून केलेल्या हत्येचा […]

भाजपच्या ‘गाव चलो अभियाना’च्या जिल्हा संयोजकपदी लक्ष्मण केकान

करमाळा (सोलापूर) : भाजपच्या ‘गाव चलो अभियाना’च्या सोलापूर पश्चिम ग्रामीणच्या जिल्हा संयोजकपदी लक्ष्मण केकान यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अभियानासाठी निवडणुकीच्या काळात […]

आमदार शिंदे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी एक कोटी १२ लाख; संजय सावंत यांची माहिती

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपालिकेला प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास कामांसाठी […]

तक्रार येताच तहसीलदार ठोकडे संतापल्या, कुणबी दाखले काढताना नागरिकांना लूट नका, मोडी वाचकांच्या मानधनाचा प्रस्ताव दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा कुणबी नोंदी सापडल्यानंतर दाखले काढण्यासाठी मराठा समाजबांधवांची तहसील कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. मात्र हे कागदपत्रे काढताना मोडीचे भाषांतर करताना […]

पोलिस आत्महत्याप्रकरणात संशयित महिलेला अटक, दुसऱ्याचा तपास सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेल्या एका पोलिसाने काल (बुधवारी) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आत्महत्या केली होती. याची माहिती समजताच पोलिसांनी तत्काळ […]

आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांच्या उपस्थितीत शुक्रवारी फिसरेत शेतकरी मेळावा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील फिसरे येथे शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी राष्ट्रवादीचा ‘शेतकरी मेळावा व जाहीर प्रवेश’ होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते यावेळी विविध […]

करमाळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी दोन कोटी मंजूर

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार आहे. यासाठी दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची […]

करमाळा तालुक्यातील अतिशोषित ११ गावांचा फेरसर्वे करण्याची बागल गटाची मागणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील उत्तर भागातील ११ गावांचा समावेश अतिशोषित गावे म्हणून भूजल सर्वेक्षण विभागाने केल्यामुळे या गावांमध्ये नवीन विहिरी घेण्यावर बंदी घातली आहे. ही […]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी द्या

करमाळा (सोलापूर) : येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी […]