गुड न्यूज! अंबालिका साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता लागलेल्या श्री अंबालिका शुगरचा पहिला हप्ता जाहीर झाला आहे. यावर्षी अंबालिका साखर कारखाना गाळप ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला […]

सरकारमधील वडा नेमका शिंदे की पवार? राज ठाकरेंचा वडापाव महोत्सवात खोचक टोला

मुंबई : ‘वडापाव पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकारची आठवण येते,’ असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे. मुंबई येथील वडापाव महोत्सवात […]

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी केशव चोपडे

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) करमाळा तालुकाध्यक्षपदी केशव चोपडे यांची निवड झाली आहे. या निवडीचे त्यांना आज (शनिवारी) पत्र देण्यात आले […]

निंभोरेत बँक ऑफ इंडियाच्या वतीने महिला स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वितरण

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत निंभोरे येथे बँक ऑफ इंडियाच्या वतीने (साडे शाखा) महिला स्वयंसहाय्यता समूहांना कर्ज वितरण मेळावा झाला. राजमाता जिजाऊ […]

‘गडकरी यांची विकास पुरुष म्हणून ओळख’

नागपूर शहरात सुरु असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सवाने देश- विदेशातील नामवंत कलाकार व स्थानिक […]

‘ॲनिमल’ची पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई

शुक्रवारी (१ डिसेंबर) प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, चाहते रणबीर आणि बॉबीवर प्रभावित झाले […]

दोन मुलींसह आईची रेल्वेखाली आत्महत्या

रायगड : रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथे आईसह दोन मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने हे पाऊल उचलले असल्याचे समजत […]

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

सोलापूर : जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी (ता. 4) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी […]

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सोमवारी दिव्यांग संसद

सोलापूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांनी सोमवारी (ता. 4) जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृह येथे दिव्यांग संसद आयोजित केली […]

निवृत्तीवेतन धारकांना गुंतवणुकीची माहिती 15 पर्यंत सादर करण्याचे आवाहन

सोलापूर : निवृत्तीवेतन धारकांनी आयकर नियमानुसार वजावटीसाठी केलेली गुंतवणूक, बचत, विमा पॉलिसी, पॅनकार्डची माहिती फॉर्म12 बीबीमध्ये भरुन गुंतवणुकीच्या सर्व कागदपत्रासहित 15 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा […]