पहाटे चार वाजता उजनीच्या कुशीत जरांगे यांनी मराठा समाज बांधवांना केले संबोधित

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे उजनी धरणाच्या कुशीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आज (गुरुवारी) पहाटे पावणेचार वाजता समाज बांधवाना […]

Live वांगीत मनोज जरांगे यांच्या सभेसाठी हजारोंचा जनसमुदाय; पोवाड्यातून प्रबोधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी नंबर १ येथे मनोज जरांगे यांच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने समाज बांधव आले आहेत. ७ वाजता सुरु होणाऱ्या या सभेला तालुक्यातील […]

कंदरचे सरपंच मुलाणी यांच्यासह सदस्यांचा माजी आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार

करमाळा (सोलापूर) : कंदरचे सरपंच मौला मुलाणी यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कंदर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने झालेल्या मतदानात जगताप […]

वांगीत मनोज जरांगे यांच्या सभेला सासरच्या मुलींचाही राहणार सहभाग

करमाळा (सोलापूर) : मनोज जरांगे यांची करमाळा तालुक्यात वांगी नंबर १ येथे होणाऱ्या सभेला बाहेरगावच्या पाहुण्याची देखील मोठी गर्दी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी […]

मराठा आरक्षणासाठी वांगीत जरांगे यांच्या होणाऱ्या सभेला पोलिसांचाही राहणार बंदोबस्त

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) सांयकाळी ७ वाजता होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेसाठी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त राहणार आहे. पोलिस […]

मनोज जरांगे यांच्या वांगीतील सभेत सहा दुचाकी रुग्णवाहिका राहणार कार्यरत

वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) सांयकाळी ७ वाजता होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेत आपत्कालीन परिस्थितीत सहा दुचाकी […]

वांगीतील सभेची तयारी पूर्ण! मुस्लिम बांधवांकडून देवळालीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण […]

१० सीसीटीव्ही, १२ हॉकीटॉकी, ३५ एकरावर पार्किंग; जरांगे यांची १७१ एकरावरील सभा ऐतिहासिक करण्यासाठी वांगीसह परिसरातील गावे लागली कामाला

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा (सोलापूर) तालुक्यातील वांगी नंबर १ येथे मराठा योद्धा मनोज जरांगे यांची बुधवारी (ता. १५) सांयकाळी ७ वाजता सभा होणार आहे. […]

वाशिंबेत २० ठीकाणी सौर ऊर्जेवरील दिवे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने १५ वा वित्त आयोगाअंतर्गत दीपावलीच्या मुहूर्तावर सरपंच तानाजी झोळ यांच्या मार्गद्शनाखाली २० सौर दिवे बसवण्यात आले आहेत. याचा […]

‘आदिनाथ’च्या भंगरावरून कांबळेंचा आरोप; चिवटेंचा प्रत्यारोप, डोंगरेंचे उत्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबेंदू समजल्या जाणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरून सध्या माजी अध्यक्ष रमेश कांबळे, प्रशासकीय संचालक महेश चिवटे व माजी अध्यक्ष […]