कृषीमंत्री धनंजय मुंडे उद्या पंढरपूर दौऱ्यावर

सोलापूर : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी (ता. 6) सोलापूर जिल्हा (पंढरपूर) दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी पहाटे 5 वाजता पुणे येथून शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे […]

ज्वारीला सोन्याचे दिवस! करमाळा बाजार समितीत पावसामुळे बाजरी, मुगाची आवक घटली

करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र नंतर पाऊसच न […]

करमाळा तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. रवींद्र पुंडे यांची निवड

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. रवींद्र पुंडे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल डॉ. सादिक बागवान, डॉ. यशवंत व्हरे, डॉ रविकिरण पवार, […]

डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या ‘निसर्गवेध’ साहसी उपक्रमाची सुरूवात

पुणे : एमआयटी डब्ल्यूपीयू (MIT- WPU) आणि गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशन (GAF) यांच्या वतीने MIT-WPU ॲडव्हेंचर क्लब ची स्थापना १२ जानेवारीला करण्यात आली होती. या ॲडव्हेंचर […]

करमाळ्याला तहसीलदारांची प्रतीक्षा कायम; ग्रामपंचात निवडणुकीत ताण वाढणार?

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथून समीर माने यांची बदली झाल्यापासून येथील तहसीलदारांचा पदभार हा प्रभारींकडे आहे. तालुक्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पद असतानाही याकडे सरकारचे दुर्लक्ष […]

सीना नदीवरील तरटगाव व संगोबा बंधाऱ्याची पाच दारे भरली

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सीना नदीत यावर्षी स्पटेंबरच्या शेवटी झालेल्या पावसाने पाणी आले होते. पाणी येताच तरटगाव बंधाऱ्याची व संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दारे […]

‘करमाळा- जामखेड रस्त्यावरील खड्डे बुजवा’

करमाळा (सोलापूर) : करमाळा- जामखेड रस्त्यावर पावसाने खड्डे पडले आहेत. हे खड्डे त्वरित बुजवून घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी पावसाळा झाल्यानंतरही काही ठिकाणचे […]

बिल्डिंगचे काम अपूर्ण असतानाही दिला पूर्णत्वाचा दाखल; करमाळ्यातील बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील बायपासजवळ न्यू करमाळा टाऊनशिपमध्ये उभारण्यात आलेल्या शिशिर बिल्डिंग नंबर तीन या इमारतीचे काम अपूर्ण असतानाही नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग […]

दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले. शिंदे गटाचे समर्थक विलास पाटील, आशिष गायकवाड, रविंद्र […]

करमाळ्यात संगम चौक ते भवानी नाका दरम्यान रस्त्यावर खड्डे

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील संगम चौक ते भवानी नाका दरम्यान रस्त्यावर मोठ- मोठाले खड्डे पडले आहेत. येथून जाणाऱ्या- येणाऱ्या वाहनामुळे जलवाहिनी फुटत असून त्याचा […]