निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाच्या अडचणी वाढल्या! दिग्विजय बागल यांच्यासह १८ जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रकरणात कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह १८ जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात अत्यवश्यक वस्तू […]

‘फार्मर कपची किमया न्यारी… पाच दिवसात बदलली शाळा सारी…’ शेलगावमध्ये उभारली ‘विषमुक्त शेतीची व वृक्ष संवर्धनाची गुढी

पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2022 पासून तालुक्यांमध्ये सुरू आहे. यावर्षी शेलगाव क येथील कृषी क्रांती शेतकरी गटाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून […]

दुष्काळ अनुदानाच्या ekyc साठी शेतकरी जगतायेत रात्रभर

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे बँक व पोस्ट खात्यात पैसे सोडण्यासाठी सध्या ekyc ची प्रक्रिया केली […]

उजनी काठावरील शेतीची वीज आठ तास करण्यासाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

करमाळा (सोलापूर) : उजनी काठावरील शेतीपंपाची वीज आठ तास करण्याच्या मागणीसाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. वीजपुरवठा […]

हाळगावच्या बारामती अॅग्रो कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता

करमाळा (सोलापूर) : हाळगाव येथील बारामती अॅग्रो युनिट नंबर 2 चा आज (गुरुवारी) गाळप सांगता समारोप झाला. कारखान्याच्या झालेल्या गाळपाचा सांगता सभारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून […]

जेऊरमध्ये नेटाफिम ठिबकच्या दालनाचे उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : केएफसी ॲग्रो सर्विसेसच्या वतीने जेऊर येथे नेटाफिम ठिबक, सह्याद्री टिशू कल्चर केळी रोपे व चोपिंग बनाना केळी मोडायचे मशीन, माती- पाणी व […]

कृषी विभागाच्या लॉटरीतील लाभार्थ्याने वेळेत अवजारे खरेदी करण्याचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषदेकडून कृषी अवजारांसाठी राबविण्यात आलेल्या अनुदान योजनेची जानेवारीमध्ये लॉटरी झाली होती. मात्र अनेकांनी अवजारे खरेदी केली नाहीत. त्यांनी ३१ मार्चपूर्वी अवजारे […]

शेतकरी महिलांची वारी, सह्याद्री फार्म नाशिकच्या दारी

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या वतीने शेतकरी सभासदांचा दोन दिवशीय शेतकरी अभ्यास […]

कामोणे येथील प्रगतशील शेतकरी काळेंना सरकारचा ‘उद्यानपंडीत’ पुरस्कार

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात देण्यात येणार ‘उद्यानपंडीत’ पुरस्कार कामोणे येथील बाळासाहेब काळे यांना जाहीर झाला आहे. सरकारचे उपसचिव संतोष कराड यांनी […]

करमाळा बाजार समितीत ज्वारीची आवक सुरू, ‘असे’ आहेत दर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक सुरु झाली आहे. करमाळा तालुक्यासह परांडा, कर्जत व जामखेड तालुक्यातून ही ज्वारी येत आहे. […]