करमाळा भाजपमध्ये बदलाचे संकेत; चिवटेंच्या जागी कोण? आग्रवालांना काय मिळणार?, नवे तालुकाध्यक्ष कोण असणार?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा भाजपमध्ये सध्या बदलाचे संकेत आहेत. लवकरच नवीन तालुकाध्यक्ष येणार आहेत. त्यामुळे गणेश चिवटे यांच्या जागी आता कोण येणार अशी चर्चा […]

ठेकेदाराच्या एका चुकीचा परिणाम! क्रेनच्या मदतीने हवेत जम्प देऊन जीव धोक्यात घालून ‘त्या’ दिवशी वीज केली सुरळीत

करमाळा (अशोक मुरूमकर) : गेल्या बुधवारी करमाळा शहरातील दुपारी १२ वाजता लाईट गेली. सुरुवातीला बुधवार असल्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी लाईट गेली असेल, पाच वाजेपर्यंत येईल […]

अखेर राजकीय नाट्यमय घडामोडीत सावडीच्या अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्या पोलिसांसमोर

करमाळा (अशोक मुरूमकर) : सावडी येथील उपसरपंचावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाला वेगळे वळण लागले आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी बोलवलेल्या विशेष सभेला एकही ग्रामपंचायत […]

कुकडी उजनी सिंचन योजनेचे प्रवर्तक आमदार संजयमामा शिंदे

करमाळा तालुका शंभर टक्के बागायत करणे हे आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वप्न आहे. त्यामुळे त्यांनी कुकडीचे पाणी उजनीत आणून मांगी तलावसह इतर ठिकाणी पाणी मिळावे […]

शिवसेनेकडून जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु? करमाळ्यात पाटील की चिवटे

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने विधानसभेत कोणाला किती जागा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवारांची चाचपणी सुरु केली असल्याचे […]

सोलापूरकरांच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनलेल्या उजनीचे श्रेय यशवंतरावांसोबतचं नामदेवराव जगताप यांनाही द्यायला हवे

मान्सुनचे आगमन झाले की सगळ्यांना आपल्या गावात, आपल्या भागात पाऊस कधी सुरु होईल याचीच काळजी लागलेली असते. सोलापूरवासीयांना मात्र आस लागते ती पुण्यातल्या पावसाची! सोलापूर […]

‘मकाई’चे अध्यक्ष कोण? आंदोलनावेळी शेतकऱ्यांना लेटरपॅडवर दिलेल्या आश्वासनावरून प्रश्न चिन्ह

करमाळा (अशोक मुरूमकर) : थकीत ऊसबिलासाठी नुकतेच शेतकऱ्यांचे करमाळ्यात आंदोलन केले. यावेळी पुन्हा एखादा शेतकऱ्यांना आश्वासन मिळाले आहे. आता हे आश्वासन पूर्ण होणार का? अशी […]

करमाळा तालुक्यातील प्रमुख कार्यालयात का नाहीत अधिकारी? प्रमुख नेत्यांच्या ‘अशा’ आहेत प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अशा प्रमुख कार्यालयात सध्या अधिकारी नाहीत. या कार्यालयांचा सध्या प्रभारींकडे […]

करमाळा तालुक्यात आपले नेते आबाच! धैर्यशील मोहिते पाटील यांचे सूचक विधान

करमाळा (सोलापूर) : रिटेवाडी उपसासिंचन योजना करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. याशिवाय करमाळा तालुक्यातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन देतानाच ‘करमाळा तालुक्यात आपले नेते […]

पावसाळी अधिवेशनातून करमाळा तालुक्याला काय मिळणार? आमदार शिंदे यांच्याकडून २५ कोटींच्या कामाची यादी

करमाळा (अशोक मुरूमकर) : शिंदे- फडणवीस सरकारमध्ये अजित पवार हे सहभागी झाल्यानंतरचे राज्यात पहिले पावसाळी अधिवेशन होत आहे. आज (सोमवारी) या अधिवेशनाचा पहिला दिवस असून […]