भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सावताहरी कांबळे यांची निवड

भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या वतीने सोलापूर येथे विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. त्यात करमाळा येथील सावताहरी कांबळे यांची सोलापूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाली आहे. […]

चिखलठाण येथेही यात्रेदिवशी झालेल्या प्रकारात अटकेतील संशयिताला जामीन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथील यात्रेदिवशी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांबरोबर झालेल्या गैरवर्तन व हाणमार केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित आरोपीस बार्शी येथील […]

करमाळा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नविन कार्यकारणी जाहीर

करमाळा (सोलापूर) : करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय सोनवणे व उपाध्यक्षपदी ॲड. जयदीप देवकर यांची निवड झाली आहे. करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा […]

गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे हंबीरराव मुरूमकर यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : गुरुपौर्णेमेनिमित्त बिटरगाव श्री येथे सेवानिवृत्त शिक्षक हंबीरराव मुरूमकर यांचा काल (मंगळवारी) सत्कार करण्यात आला. करमाळ्यातील डॉ. शैलेश देवकर, बंडू उपाध्ये, राजेश रासकर, […]

करमाळा पंचायत समितीचे प्रभारी बीडीओ म्हणून भोंग यांच्याकडे पदभार

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत हे पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून राजाराम भोंग यांच्याकडे पदभार देण्यात […]

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांना निवेदन

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मराठा सेवा संघाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले आहे. करमाळा शहरातील नामदेवराव […]

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संपर्कप्रमुखपदी मुरूमकर यांची निवड

करमाळा (सोलापूर) : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कार्यकारणी आज (रविवारी) जाहीर झाली आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत ही कार्यकारणी जाहीर झाली. यामध्ये ‘काय […]

आठ दिवस झाले तरी बिटरगाव श्री येथील वाळू चोरीत कारवाई नाही

करमाळा : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील वाळू चोरीप्रकरणी आठ दिवस झाले तरी कारवाई झालेली नाही. तलाठी विवेक कसबे यांनी वाळू चोरीचा पंचनामा केला होता. त्याचा […]

विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी केत्तूर नं. १ येथे शिबीर होणार

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनच्या वतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे विविध दाखले काढण्यासाठी एकदिवसीय शिबीर होणार आहे. केत्तूर नं. १ येथील दत्तकला […]

डॉक्टर्स डे निमित्त करमाळ्यात ‘मॅरेथॉन’

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आज (शनिवारी) डॉक्टर्स डे निमित्त सकाळी ६ वाजता करमाळा शहरातील कर्जत रोडवरील नागोबा मंदिर ते घोलप फार्म […]