आई-वडीलांच्या रुपात देव आपल्या घरातच असतो : संजय घोडावत

पुणे : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपत आणि तरुणांना प्रेरणा देणारे अग्रवाल समाजाची द ब्रदरहुड फाऊंडेशन पुणेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. इंस्टॉलेशन सोहळा […]

बाळेवाडीत तरुणांनी पुढाकार घेऊन गावातील दारुअड्डे केले उद्ध्वस्त

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथील तरूण नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. हे विविध कार्यक्रमांतून दिसून येते आहे. आपल्या गावातील तरुण पिढी व्यसनमुक्त राहावी […]

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा फुले यांची जयंती

करमाळा (सोलापूर) : जेऊर येथे संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सोमनाथ जाधव म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई […]

झरेत भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये ‘ग्रॅज्युएशन डे व पालकसभा’

करमाळा (सोलापूर) : स्पर्धेत टिकण्यासाठी मुलांना उत्तम शिक्षण व संस्काराची गरज आहे. हे लक्षात घेऊन भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने इंग्रजी माध्यम शिक्षण सुरु करण्यात आले आहे, […]

शिवसेना ठाकरे गटाची करमाळ्यात तातडीची बैठक! वरिष्ठ नेत्यांच्या समोर भुमिका जाहीर करण्याचा निर्धार

करमाळा (सोलापूर) : शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, तालुका संपर्कप्रमुख राजू राणे, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, जिल्हाप्रमुख सचिन बागल यांच्या आदेशाने माढा […]

Loksbha election मोहिते पाटलांच्या नावावर पहिल्याच दिवशी ‘तुतारी’चे उमेदवारी अर्ज, माढ्यासाठी ३९ उमेदवारी अर्जाची खरेदी

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी ३९ अर्ज खरेदी झाले असून यामध्ये विजयसिंह मोहिते […]

टंचाई वाढत असल्याने करमाळा तालुक्यात टँकर व चारा छावण्या सुरु करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : दिवसांदिवस टंचाई वाढत असल्याने तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर, चारा छावण्या त्वरित सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी […]

करमाळयात रमजान ईद उत्साहात साजरी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात व तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. आज (गुरुवारी) सकाळी साडेआठ वाजता ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण झाली. […]

‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करा’

करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]

जिद्दीच्या जोरावर अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला PSI

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील हिसरे येथील शेतकरी कुटुंबातील नयन पोपट वीर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या […]