अखेर राजकीय नाट्यमय घडामोडीत सावडीच्या अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्या पोलिसांसमोर

करमाळा (अशोक मुरूमकर) : सावडी येथील उपसरपंचावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावाला वेगळे वळण लागले आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी बोलवलेल्या विशेष सभेला एकही ग्रामपंचायत […]

करमाळा तलाठी कार्यालयामध्ये ‘महसूल सप्ताह’अंतर्गत ‘एक हात मदतीचा’

करमाळा (सोलापूर) : किल्ला वेस येथील करमाळा तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयामध्ये ‘महसूल सप्ताह’ अंतर्गत ‘एक हात मदतीचा’ या कार्यक्रमांमध्ये विशेष सहाय्य योजना अंतर्गत संजय […]

कामोणेत ‘महसूल सप्ताह’निमित्त कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथे ‘महसुल सप्ताह’निमित्त महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांची नागरिकांना माहिती देण्यात आली. याबरोबर गावातील लाभार्थ्यांना विविध दाखले देण्यात आले. […]

सावडीच्या उपसरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला? राजकीय चर्चांना उधाण

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव बारगळला असल्याचे समजत आहे. अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर आज (गुरुवारी) प्रभारी […]

करमाळा मार्गे मंगळवेढा – जामखेड एसटी सुरु करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून करमाळा जामखेड मार्गे बीड व औरंगाबाद एसटी बस सुरू करा, अशी मागणी करमाळा व जामखेड येथील प्रवासी संघटनेकडून […]

प्रकरण तापले! सावडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावरील अविश्वास ठरावाच्या सभेपूर्वी राजकीय घडामोडीना वेग

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला होता. यामुळे प्रभारी तहसीलदार विजयकुमार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ३) सकाळी […]

कोतवाल भरतीत मोठी स्पर्धा! नऊ जागांसाठी करमाळा तालुक्यात ८७ अर्ज, दोन ठिकाणी मात्र उमेदवारच नाही

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील नऊ गावांमध्ये कोतवाल नेमणुकीची सध्या प्रक्रिया सुरु आहे. या जागांसाठी तब्बल ८७ अर्ज आले आहेत. त्यामुळे मोठी स्पर्धा होणार […]

जेऊर रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या मार्गावरील जेऊर रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळे जेऊर रेल्वे स्थानकास जास्तीत जास्त निधी मंजूर होणार आहे. […]

कोंढारचिंचोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : कोंढारचिंचोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष […]

करमाळा तालुक्यासाठी कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो आवर्तन सुरू

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुकडी प्रकल्पातील डिंभे, माणिकडोह, येडगाव, वडज आदी धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरणे 50 टक्केपेक्षा अधिक भरली असून त्यामधून […]