खडकेवाडीतून 5 शेळ्या व तीन बोकडं घेऊन सालगडी फरार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील खडकेवाडी येथून सालगडयाने पाच शेळ्या व तीन बोकड चोरून नेली आहेत. याबाबत नंदाबाई रावसाहेब शिरसाट (वय ६३) यांनी फिर्याद दिली आहे. […]

मोबाईलमध्ये एका महिलेबरोबर पतीचा फोटो पाहिला तेव्हा त्या महिलेविषयी विचारणा केली मात्र…

करमाळा (सोलापूर) : ‘माहेरवरून पैसे घेऊन ये’, असे म्हणत २९ वर्षाच्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले […]

ब्युटी पार्लरला जाते असे सांगून घरातून गेलेल्या मुलीला नेले पळवून

करमाळा (सोलापूर) : ‘ब्युटी पार्लरला जाते,’ असे सांगून घरातून गेलेल्या १७ वर्षाच्या मुलीला कशाचे तरी अमिश दाखवून पळवून नेले असल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात घडला आहे. […]

गणेशोत्सवात ठरवून दिल्यापेक्षा जास्त वेळ साऊंड सिस्टीम सुरु ठेवल्याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : गणेश विसर्जन मिरवणुकीत ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ साऊंड सिस्टीम सुरु ठेवल्याप्रकरणी एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल […]

करमाळा तालुक्यात धक्कादायक प्रकार! कोर्टातील केस मागे घे म्हणत काठीने मारहाण करत एकाला बांधले झाडाला

करमाळा (सोलापूर) : ‘कोर्टातील केस मागे घे, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवितो,’ असे म्हणून एकाला काठीने मारहाण करून झाडाला बांधल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात केडगाव येथे […]

निंभोरेत भरदुपारी चोरी; दोन लाखांचे दागिने लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील निंभोरे येथे भरदुपारी घराचा दरवाजा उघडून चोरट्याने प्रवेश करत २ लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. यामध्ये दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध करमाळा […]

आवाटीत बेकायदा वाळू वाहतुक करणार्या दोघांवर गुन्हा दाखल; ट्रॅक्टरसह १० लाखाचा ऐवज जप्त

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आवाटी येथे सीना नदीतून बेकायदा वाळू उपसा करणारा एक ट्रॅक्टर पकडण्यात आला आहे. यामध्ये वाळू व ट्रॅक्टरसह १० लाख १० हजाराचा […]

कुंभेज फाट्याजवळ स्विफ्ट व स्कार्पिओ यांच्या अपघात

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुंभेज फाटा येथील अकॅडमीजवळ स्विफ्ट व स्कार्पियो यांच्या अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्टमधील एकजण जखमी झाला आल्याची माहिती आहे. आज (बुधवारी) […]

वडगाव येथे जागेच्या कारणावरून मारहाण

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव उत्तर येथे जागेच्या कारणावरून मारहाण झाली आहे. यामध्ये तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मल्हारी विष्णू भांडवलकर, विष्णू भांडवलकर […]

केम येथून २३ वर्षाचा मुलगा बेपत्ता; करमाळा पोलिसात नोंद

केम येथून २३ वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला आहे. याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात झाली आहे. स्वप्निल तानाजी तळेकर असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. संबंधित […]