बचत गटाच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणात संशयितावर कारवाई करा; अन्यथा सोमवारपासून उपोषण

करमाळा (सोलापूर) : बचत गटाच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणात संशयितावर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा १४ ऑगस्टपासून अमरण उपोषण केले जाईल, असा इशारा […]

करमाळा पोलिस ठाणे परिसरात वाद करणे पडले महागात! रावगावसह जामखेडमधील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाणे परिसरात काल (मंगळवारी) दोघांमध्ये मारहाण झाली असल्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून दोघांमधील ही मारहाण सोडवली होती. […]

आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्याप्रकरणात संशयित आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी

करमाळा (सोलापूर) : येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडल्या प्रकरणात वीटा (सांगली) येथून अटक केलेल्या संशयित आरोपींना करमाळा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. सहाय्यक […]

‘माझ्याबरोबर चल अन्यथा सोशल मीडियावर तुझे फोटो व्हायरल करेल’ असे म्हणत विवाहितेला धमकी देत विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

करमाळा (सोलापूर) : ‘तू माझ्या बरोबर चल अन्यथा सोशल मीडियावर तुझे फोटो व्हायरल करेल’ अशी धमकी देऊन विषारी औषध पाजून एका विवाहित २२ वर्षाच्या महिलेला […]

एटीएम फोडणारी टोळी परप्रांतीय! पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथे आयडीबीआय बँकेचे चोरट्यांनी एटीएम फोडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही टोळी परप्रांतीय असल्याचा संशय असून पोलिस अधिक्षक शीरिष सरदेशपांडे […]

Breaking गॅस कटरने करमाळ्यात बँकेचे एटीएम फोडले

करमाळा (सोलापूर) : येथील भवानीनाका परिसरात असलेल्या आयडीबीय बँकेचे एटीएम फोडले आहे. आज (शनिवारी) पहाटे चोरटयांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून […]

उन्हाळ सुट्टीत घरी कोण नसल्याचा फायदा घेऊन नराधाम आजोबाचा अल्पवयीन नातीवर अत्याचार; करमाळा तालुक्यात धक्कादायक प्रकार!

करमाळा (सोलापूर) : मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध सुरू असतानाच करमाळा तालुक्यात मनात चीड निर्माण करणारा किळसवणा प्रकार समोर आला आहे. उन्हाळसुट्टीत घरी कोण […]

मुलीला सासरी सोडवून दुचाकीने घरी परतणाऱ्या वडिलांना कारने नेले फरपटत; करमाळा तालुक्यातील घटना

करमाळा (सोलापूर) : मुलीला सासरी सोडवून लुनावर (मोटारसायकल) घरी येत असताना भरधाव वेगात आलेल्या कारने जोरची धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील […]

अपघात टाळण्यासाठी मद्यपी चालकांवर करमाळा पोलिसांची नजर

करमाळा (सोलापूर) : सततचे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सध्या नियमांची कडक अमलबजावणी केली जात आहे. अनेक अपघात हे मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने होत असल्याचे […]

आमचे ऐकले नाही तर आम्ही सर्वजण मिळून तुला ठार मारून उजनीत टाकू, विधवेला धमकी

करमाळा (सोलापूर) : आमचे ऐकले नाही तर आम्ही सर्वजण मिळून तुला ठार मारून उजनीत टाकू, अशी धमकी देऊन शिवीगाळ करत मारहाण करून ३७ वर्षाच्या विधवेचा […]