करमाळ्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध वीज चोरीप्रकणी गुन्हा दाखल

बार्शी (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील युवासेनाच्या पदाधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध वीज चोरीप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल अरुण कानगुडे व मिलनकुमार उत्तमराव झपे […]

टेंभुर्णी- नगर मार्गावर खडकेवाडीजवळ श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीची ट्रकला धडक; सातजण जखमी

करमाळा (सोलापूर) : टेंभुर्णी- नगर महामार्गावर खडकेवाडी फाट्याजवळ पंढरपूर येथून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांच्या इकोची (कार) ट्रकला धडक झाली आहे. या अपघातात […]

बनावट रंगला गुजरात कनेक्शन; करमाळ्यातील दुकानदारास दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : एका कंपनीचा बनावट रंग ठेवून विक्री करत ग्राहकाची फसवणूक केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 420, 34 सह कॉपीराईट कायदा 1957 कलम 63 […]

दिल्लीतील पथकाच्या मदतीने करमाळ्यात पोलिसांची फुलसुंदर चौकात एका दुकानावर धाड

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात एका कंपनीच्या नावाने बनावट रंग विक्री करत असल्याच्या संशयाने एका दुकानावर दिल्लीतील पथकाच्या मदतीने करमाळा पोलिसांनी धाड टाकली आहे. यातील […]

वाढदिवस साजरा करू न दिल्यामुळे कंदर येथे मारहाण

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथे वाढदिवस साजरा करू न दिल्यामुळे मारहाण झाली असल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. […]

रस्त्याच्या कारणावरून भावासह पुतण्याला गज डोक्यात घालून जीव मारण्याचा प्रयत्न; वडशिवणेत चुलत्यासह चौघांविरुद्ध ३०७ नुसार गुन्हा

करमाळा (सोलापूर) : रस्त्याच्या कारणावरून भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये चुलत्यासह चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. […]

पोलिसांच्या वॊचमुळे करमाळ्यात ‘ग्रुप ऍडमीन’ने घेतली धास्ती; कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात समाज माध्यमांवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मॅसेज केल्याचा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी खबरदारी घेऊन भाजपच्या एका ज्येष्ठ […]

मद्यप्राशन करून दुचाकी चालवल्याप्रकणी करंजेतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : मद्यप्राशन करून दुचाकी चालवल्याप्रकणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शशिकांत रामचंद्र सरडे (रा. करंजे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. […]

केडगाव येथे किराणा आणण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : केडगाव येथे एसटी स्टॅण्डवर किराणा आणण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण झाली आहे. याप्रकरणात चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चैन्या भामट्या भोसले, […]

समोरील खिडकी बंद का आहे, असे फोन करून का विचारले याचा राग मनात धरून कंदरमध्ये मारहाण

करमाळा (सोलापूर) : समोरील खिडकी बंद का आहे, असे फोन करून का विचारले याचा राग मनात धरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा प्रकार करमाळा […]