केत्तूरमध्ये बेकायदा दारू विक्रीप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर नंबर २ येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संगीता प्रभाकर पिंपळे (वय ४५) […]

एकटी महिला पाहून भर दुपारी घरात घुसून साडेत चोरट्याने ८२ हजारांचा ऐवज केला लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील साडे येथे एका घरात एकटी महिला पाहून भर दुपारी घुसून 82 हजाराचा ऐवज लंपास केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीला […]

कंदर येथे मटका घेणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथे मटका घेणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल विश्वनाथ लोकरे (वय ६०) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित […]

तु माझ्या मनासारखे वागत नाही असे म्हणत पत्नीला ऊसतोडायच्या कोयत्याने मारहाण

करमाळा (सोलापूर) : ‘तु माझ्या मनासारखे वागत नाही, तु मला मानपान देत नाही,’ असे म्हणत दारूच्या नशेत पतीने पत्नीला ऊसतोडायच्या कोयत्याने मारहाण केली आहे. यामध्ये […]

ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो म्हणून सव्वानऊ लाखाची फसवणूक; करमाळा पोलिसात मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो असे सांगून वाहन मालकाची ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकणी एका मुकादमाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. […]

देवीचामाळ येथून एका अल्पवयीन मुलीला नेले पळवून

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथून एका अल्पवयीन मुलीला कशाचे तरी कारण सांगून पळवून नेले आहे. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. […]

अत्याचार प्रतिबंध अधिनियम नुसार न्यायालयात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण असण्याबाबत सरकारी वकील यांनी सविस्तर अहवाल द्या

सोलापूर : जिल्ह्यात अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत शहर पोलिस 6 व ग्रामीण पोलिस […]

सालसेत दोघांवर हल्लाकरून १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सालसे येथे अनोळखी चौघांनी सशस्त्र हल्ला करुन घरातील १ लाख ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले आहेत. शनिवारी (ता. […]

बिटरगाव श्री येथील दारूविक्री बंद करा; भीमदलची मागणी

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील बेकायदा दारुविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी भीमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले यांनी केली आहे. करमाळा- जामखेड रस्त्यावरील बिटरगाव […]

लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या सहाजणांच्या टोळीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या सहाजणांच्या टोळीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पहिला विवाह झालेला असतानाही दुसऱ्या पुरुषाशी तीन लाख रुपये […]