वीट येथे DPC सदस्य गणेश चिवटे यांच्या माध्यमातून ८१.५ लाख निधी, विकास कामांचे उदघाटन

करमाळा (सोलापूर) : वीटच्या विकासासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जास्तीतजास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन जिल्हा […]

केम सोसायटीच्या अध्यक्षपदी सारिका शिंदे यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या सारिका शिंदे यांची व उपाध्यक्षपदी चंद्रकांत दोंड यांची बिनविरोध […]

करमाळा बाजार समितीकडून तुरीला उच्चांकी दर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आज (बुधवारी) तुरीला उच्चांकी दर मिळाला आहे. फिसरे येथील जिजाऊ महिला शेतकरी गटाला हा दर मिळाला […]

कुंभारवाडा येथील रोडवरील अतिक्रमण न काढल्यास शुक्रवारी आंदोलन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात कुंभारवाडा येथे खंदका जवळ केलेले अतिक्रमण काढण्यात यावे, अन्यथा प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी (ता. २६) करमाळा नगरपालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा […]

विनोद घुगे यांनी करमाळा पोलिस ठाण्याचा पदभार घेतला

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पोलिस ठाण्याचा विनोद घुगे यांनी आज (बुधवारी) पोलिस निरीक्षक म्हणून पदभार घेतला आहे. पंढरपूर मंदिर सुरक्षा येथे बदली झालेले ज्योतीराम […]

उपविभागीय अधिकारी शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील रावगावचे सुपुत्र उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. ते […]

उजनीतून सोडले जाणारे पाणी बंद न केल्यास सोलापूर पुणे महामार्ग अडवला जाणार

करमाळा (सोलापूर) : उजनीतून नियमबाह्य सोडण्यात येत असलेले पाणी तात्काळ बंद करावे व वरच्या धरणातून 10 टीएमसी पाणी तात्काळ उजनीत सोडावे अशी मागणी करत करमाळा, […]

करमाळ्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवा सेनेच्या वतीने किल्लावेस येथे जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. […]

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने मोफत रुग्णवाहिका

करमाळा (सोलापूर) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्त शिवसेनेच्या वतीने मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री […]

करमाळ्याचे नवीन पीआय घुगे! गुंजवटे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे […]