सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच तीनचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत असून, आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी ३ ते ५ जुलैपर्यंत […]
सोलापूर : २०२३- २४ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, तांत्रिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी कोणत्याही मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून शैक्षणिक […]
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती व अशोका फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे हा […]
समृद्धी एक्स्प्रेस वेवर सिंदखेडराजाजवळ (बुलढाणा) एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री हा अपघात झाला असून यामध्ये २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सिटीलिंक […]
करमाळा (सोलापूर) : शैक्षणिक प्रवेश, नोकर भरतीसाठी लागणाऱ्या दाखल्याना १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : बागल गटाच्या नेत्या व महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात नुकतीच भेट झाली […]
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर नंबर १ येथील दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्यू. कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आनंदवारी काढण्यात आली. यावेळी वारकरी पोशाख, अधूनमधून पडणारा पाऊस, […]
करमाळा (सोलापूर) : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचा कंदर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री केसरकर यांना शालेय कामांसाठी […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात पावसाची आकडेवारी मिळण्यास अडचण येत आहे. करमाळा तहसील कार्यालयात यापूर्वी आकडेवारी दिली जात होती, मात्र आता कृषी विभागाकडील आकडेवारी ग्राह्य […]
बार्शी (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील युवासेनाच्या पदाधिकाऱ्यासह दोघांविरुद्ध वीज चोरीप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल अरुण कानगुडे व मिलनकुमार उत्तमराव झपे […]