ज्वारीला सोन्याचे दिवस! करमाळा बाजार समितीत पावसामुळे बाजरी, मुगाची आवक घटली

करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र नंतर पाऊसच न […]

केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी पंढरपुरात ‘निर्यातक्षम केळी परिसंवाद’

करमाळा (सोलापूर) : केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २४) पंढरपूर येथे संस्कार मंगल कार्यालय येथे ‘निर्यातक्षम केळी परिसंवाद, पहिली राज्यस्तरीय दूध परिषद […]

एक वर्षांपूर्वी स्थापन झालेली राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे कामकाज उत्तम

करमाळा (सोलापूर) : एक वर्षांपूर्वी स्थापन झालेली राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी अल्पावधीतच उत्तम पद्धतीने कामकाज करत आहे. त्यांच्या पाठीशी सह्याद्री ऍग्रो प्रोडूसर कंपनी ठामपणे […]

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या ‘ॲग्रो मॉल’चे करमाळ्यात उद्या उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या 10 हजार APO अंतर्गत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या करमाळा तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या ‘ॲग्री मॉल’चे मंगळवारी (ता. १२) […]

पाऊस पडत नसल्यामुळे पोथरेतील शेतकऱ्याने लिंबोणीची बाग उपटून पेटवली

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात पाऊस लांबला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यातच पोथरे येथील शहाजी झिंजाडे ये शेतकऱ्याने लिंबोणीची बागेतील झाडे उपटून पेटवून दिली […]

‘मकाई’च्या ऊस बिलासाठी बुधवारपासून पुण्यात साखर आयुक्त येथे हलगीनाद बेमुदत धरणे आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्याची ऊस बिले न दिल्याने या कारखान्याविरुद्ध पुण्यात साखर आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार […]

कमलाभवानी साखर कारखान्याचा रोलर पूजन सोहळा संपन्न

करमाळा (सोलापूर) : येथील कमलाभवानी साखर कारखान्याचा आज (मंगळवारी) रोलर पूजन झाले. कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते हे पूजन झाले. कारखान्याचे जनरल मॅनेजर भोसले, […]

‘पाऊस लांबल्याने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी लाख रुपयांची मदत द्या’

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. ऑगस्ट संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने उडीद, तुर, बाजरी, मका, सोयाबीन, […]

पाऊस लांबल्याने करमाळा तालुक्यात शेतकऱ्याने उडिदामध्ये फिरवला अक्षरशः ट्रॅक्टर

करमाळा (सोलापूर) : पाऊस लांबल्याने करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथील शेतकऱ्याने उडिदामध्ये अक्षरशः ट्रॅक्टर फिरवला आहे. राज्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी […]

लिंबेवाडीमध्ये कृषी योजनांचा माहिती मेळावा

करमाळा (सोलापूर) : हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त 24 ऑगस्टपर्यंत ‘कृषी योजनांचा माहिती मेळावा’ असे कार्यक्रम घेतले जात आहेत. यातूनच […]