मनोज जरांगे यांच्या वांगीतील सभेत सहा दुचाकी रुग्णवाहिका राहणार कार्यरत

वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) सांयकाळी ७ वाजता होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेत आपत्कालीन परिस्थितीत सहा दुचाकी […]

वांगीतील सभेची तयारी पूर्ण! मुस्लिम बांधवांकडून देवळालीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वांगी नंबर १ (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथे आज (बुधवारी) होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण […]

१० सीसीटीव्ही, १२ हॉकीटॉकी, ३५ एकरावर पार्किंग; जरांगे यांची १७१ एकरावरील सभा ऐतिहासिक करण्यासाठी वांगीसह परिसरातील गावे लागली कामाला

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा (सोलापूर) तालुक्यातील वांगी नंबर १ येथे मराठा योद्धा मनोज जरांगे यांची बुधवारी (ता. १५) सांयकाळी ७ वाजता सभा होणार आहे. […]

करमाळ्यात सापडले ३००० कुणबी मराठा नोंदीचे अभिलेख; महसूल व शिक्षण विभागाकडून सव्वालाख दस्ताची तपासणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकारने मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याबाबत संपूर्ण राज्यात युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे. त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यात आज (शनिवारी) नोडल […]

करमाळा तालुक्यात ५९९ तर माढ्यात २४२ जणांना मिळाले कुणबी मराठा प्रमाणपत्र

मराठा समाजाच्या कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा युध्द पातळीवर कामाला लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात करमाळा व माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुणबी […]

कुणबी दाखल्यासाठी तालुकास्तरावर मदत कक्ष तर गावस्तरावरही होणार समिती

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच कुणबी नोंद तपासणी कामाचा आढावा घेतला. मराठवाड्यातील जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने दाखले वितरित करण्यात आले आहेत. त्या पद्धतीने […]

मराठा आरक्षणासाठी सातोलीत महिला करणार अन्नत्याग

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी करमाळ्यात साखळी उपोषण सुरु आहे. त्यातच सातोली येथील मराठा समाज बांधवांनी आज (बुधवारी) मनोज जरांगे यांनी […]

करमाळ्यात मराठा आरक्षणासाठी बिटरगाव, मांगी व वडगाच्या समाज बांधवांचे उपोषण

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी करमाळ्यात सुरु असलेल्या साखळी उपोषणामध्ये आज (बुधवारी) बिटरगाव श्री, मांगी व वडगाव उत्तर येथील समाज बांधवानी […]

सत्तेसाठी काहीही करता मग आरक्षणावर तोडगा का निघत नाही? पुरुषोत्तम महाराज यांचे बिटरगावात कीर्तनात मांडले परखडपणे मत

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्याच्या विधानसभेत मराठा आमदारांची संख्या जास्त आहे. मात्र आतापर्यंत एकाही मराठा आमदाराने आरक्षणाला पाठिंबा देत राजीनामा दिला नाही, हे दुर्दैव असल्याचे […]

मोरवड येथे मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मोरवड येथे मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात […]