करमाळा (सोलापूर) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्त शिवसेनेच्या वतीने मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री […]
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : तेरणा पट्ट्यातील मराठा समाजबांधव मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी आज (सोमवारी) मुंबईच्या दिशेने गेले आहेत. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही घरी परतणार […]
करमाळा (सोलापूर) : खांबेवाडी येथील अयोध्या नगर सुपनवरवस्ती येथे आयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त व हभप विठ्ठलआबा सुपनवर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वर माऊली गोशाळेच्या वतीने […]
करमाळा (सोलापूर) : अयोध्येत श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शेटफळ येथे टाळ- मृदंगाच्या गजरात प्रभू रामचंद्राच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये वारकऱ्यांचा मोठा सहभाग […]
करमाळा (सोलापूर) : वेताळ पेठ येथील श्रीराम मंदीरास युवा सेनेचे प्रफुल्ल शिंदे यांनी श्रीराम मंदीर नावाचा एलईडी बोर्ड अर्पण केला आहे. वेताळ पेठ येथील श्रीराम […]
करमाळा (सोलापूर) : करमाळा अर्बन बँकेवर निर्बंध असल्याने ठेवीदारांची गैरसोय होत आहे. ठेवीदारांना गरज असतानाही वेळेत पैसे मिळत नाहीत, त्यामुळे संतप्त ठेवीदारांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी […]
करमाळा (सोलापूर) : आयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नर्सरी ते चौथीमधील २११ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. […]
प्रसाद कांबळी यांच्या ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’ची ६० वी नाट्यकृती ‘उच्छाद’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवारी ४ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे होणार […]
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या भगव्या वादळात करमाळा तालुक्यातील साधारण १० हजार समाजबांधव सहभागी झाले आहेत. वांगी परिसरातून हे समाजबांधव मनोज जरांगे यांच्या पदयात्रेत सहभागी झाले […]