The results of the competitive examination on the book Buddha and his Dhamma held in KeamThe results of the competitive examination on the book Buddha and his Dhamma held in Keam

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केम येथे घेण्यात आलेल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत जगताप, केमचे शाखाध्यक्ष भालचंद्र गाडे, जिल्हा संघटक संजय तुपारे, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष संतोष वारकड, पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, रामदास कांबळे, भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले, पत्रकार अशोक मुरूमकर, हर्षवर्धन गाडे, रासपचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकाते, रासपचे प्रविण होगले, जिवन होगले, सावताहरी कांबळे, संदीप जगताप, बापू उघडे, सुहास ओहोळ, संतराम पोळ आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जगताप यांनी भारती बौद्ध महासभेच्या कामकाजाची माहिती सांगितली. सुहास ओहोळ यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

हिम्मत हिवराळे प्रथम, पल्लवी शिंदे द्वितीय व जयश्री कांबळे यांचा तृतीय क्रमांक आला आहे. याशिवाय विशाखा पोळके, चंद्रकांंत गाडे, अमोल खरात, कोमल कांबळे, सार्थक आखाडे, प्रसंजीत पोळके, निलेश आखाडे, कृणाल खरात, पूजा कांबळे, सई कांबळे, सृती साळवे, दत्तात्रय खरात, महाराजा कांबळे, सुहास ओहोळ, शिवानी गाडे, प्रशांत भोसले, पुष्पा कांबळे, वैभवी पोळके, जागृती साळवे, धम्मचंद कांबळे, यश कांबळे, श्रावस्ती माने, मंदाकीनी कांबळे, संताराम पोळ, दिक्षा कांबळे, अजय कांबळे, सागर पोळ, मोहोन शिंदे, भालचंद्र भोसले, समाधान दणाने, भागवत माने, नितीन माने, शोभा कांबळे, सोमनाथ कांबळे यांनाही सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *