किंडरजॉय सीएससी बाल विद्यालयच्या वतीने पारंपारिक भोंडला

Traditional Bhondla on behalf of Kinderjoy CSC Bal Vidyalaya

करमाळा (सोलापूर) : शहरातील किंडरजॉय सीएससी बाल विद्यालयच्या वतीने पारंपारिक भोंडला व दांडिया कार्यक्रम झाला. किल्ला वेस येथील नगरपालिकेच्या सभागृहात शाळेच्या वतीने पालक व विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम झाला. यामध्ये पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान पारंपारिक भोंडला व नवरात्री उत्सवचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. किंडरजॉय किंडरसी एससी बाल विद्यालयाच्या संचालिका राजश्री कांबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *