पावसाळी अधिवेशनातून करमाळा तालुक्याला काय मिळणार? आमदार शिंदे यांच्याकडून २५ कोटींच्या कामाची यादी

करमाळा (अशोक मुरूमकर) : शिंदे- फडणवीस सरकारमध्ये अजित पवार हे सहभागी झाल्यानंतरचे राज्यात पहिले पावसाळी अधिवेशन होत आहे. आज (सोमवारी) या अधिवेशनाचा पहिला दिवस असून […]

अजित पवार यांच्यासह मंत्र्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : बंड करत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आज (रविवारी) अचानक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्टवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. […]

केममध्ये झालेल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ ग्रंथावरील स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केम येथे घेण्यात आलेल्या ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यातील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात […]

राज्य सरकारच्या अधिस्विकृती समितीवर बोडके यांची नियुक्ती

सोलापूर : राज्यातील प्रसार माध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्विकृती पत्रे देण्यासाठी राज्य सरकारची राज्यस्तरीय अधिस्विकृती समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी सोलापूर ‘सकाळ’चे […]

करमाळ्यातील मोरे यांची मनसेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळा येथील नानासाहेब मोरे यांची निवड झाली आहे. प्रदेश प्रवक्ते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथे त्यांना […]

करमाळा तालुक्यातील नऊ ठिकाणचे कोतवाल भरती आरक्षण जाहीर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात रिक्त असलेल्या नऊ ठिकाणी कोतवाल भरती होणार आहे. त्याची आरक्षण सोडत आज (शनिवारी) तहसील कार्यालय येथे झाली आहे. प्रांताधिकारी समाधान घुटूकडे, […]

बार्शीतील माजी नगरसेवकाच्या भावाला मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

बार्शी (सोलापूर) : येथील माजी नगरसेवक नाना वाणी यांचे बंधू विशाल वाणी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे. आयपीसी […]

चिंताजनक! मांगी तलावात फक्त १८ टक्के पाणीसाठा

करमाळा (सोलापूर) : यावर्षी पाऊस लांबल्याने पाणी पातळीही खाली जाऊ लागली आहे. निम्मा जुलै महिना होत आला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता […]

बँकांनी शैक्षणिक कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार याचीही दक्षता घ्या

सोलापूर : जिल्हा वार्षिक पतपुरवठा धोरण 2023- 24 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण 15 हजार 550 कोटीचा पतपुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत प्राधान्य […]

आमदार शिंदे व माजी आमदार जगताप यांच्या उपस्थितीत रावगावात पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथे आज (शुक्रवारी) मिशन जलजीवन योजनेच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या […]