सीना नदीवरील तरटगाव व संगोबा बंधाऱ्याची पाच दारे भरली

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सीना नदीत यावर्षी स्पटेंबरच्या शेवटी झालेल्या पावसाने पाणी आले होते. पाणी येताच तरटगाव बंधाऱ्याची व संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दारे […]

‘करमाळा- जामखेड रस्त्यावरील खड्डे बुजवा’

करमाळा (सोलापूर) : करमाळा- जामखेड रस्त्यावर पावसाने खड्डे पडले आहेत. हे खड्डे त्वरित बुजवून घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी पावसाळा झाल्यानंतरही काही ठिकाणचे […]

बिल्डिंगचे काम अपूर्ण असतानाही दिला पूर्णत्वाचा दाखल; करमाळ्यातील बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील बायपासजवळ न्यू करमाळा टाऊनशिपमध्ये उभारण्यात आलेल्या शिशिर बिल्डिंग नंबर तीन या इमारतीचे काम अपूर्ण असतानाही नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग […]

दहिगाव उपसासिंचन योजनेचे पाणी सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले. शिंदे गटाचे समर्थक विलास पाटील, आशिष गायकवाड, रविंद्र […]

करमाळ्यात संगम चौक ते भवानी नाका दरम्यान रस्त्यावर खड्डे

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील संगम चौक ते भवानी नाका दरम्यान रस्त्यावर मोठ- मोठाले खड्डे पडले आहेत. येथून जाणाऱ्या- येणाऱ्या वाहनामुळे जलवाहिनी फुटत असून त्याचा […]

बिटरगाव श्री येथील मुरूमीकरणाच्या रस्त्याचे काम निकृष्ट; चौकशीची मागणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथे जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर निधीतून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची त्वरित चौकशी करा, अन्यथा आंदोलन केले जाईल. जोपर्यंत या […]

पुण्याचे अजित पवार तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागली आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील हे अकोल्याचे पालकमंत्री असणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री हे अजित पवार […]

राजस्थान, छत्तीसगढ, मध्यप्रदेशात भाजपची थेट कॉंग्रेससोबत लढत

देशात होवू घातलेली सार्वत्रिक निवडणूक अवघे काही महिन्यांवर येवून ठेपली असताना राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेपूर्वीचा हा […]

डॉक्टर दांपत्याच्या पुढाकाराने संस्मरणीय झाला ‘ज्येष्ठ नागरिक दिन’

सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट रोड स्थित हेरिटेज मणीधारी संकुलात आदर्श ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून डॉ. गुरूदेव हत्ताळी व डॉ. पुनमताई हत्ताळी या दांपत्यानी जागतिक […]

तरुणांसाठी आमदार रोहित पवार यांची ‘युवा संघर्ष यात्रा’

पुणे : सध्या सुरू असलेल्या राजकीय धोरणांमुळे राज्यातील युवक भरडला गेला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे तरुण व उत्तीर्ण होऊन सुद्धा बेरोजगार असलेले उमेदवार, कंत्राटी पद्धतीत […]