दिल्लीसह उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के

राजधानी नवी दिल्ली व उत्तराखंडमध्ये आज (मंगळवारी) दुपारी २ वाजून ५१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले आहेत. राजधानी नवी दिल्लीमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे जमीन […]

जेऊर बायपास येथे एकाला मोटारसायकलची धडक

करमाळा (सोलापूर) : जेऊर बायपास येथे पंढरपुरवरून आलेल्या एसटीतून उतरून रस्ता ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या एका मोटरसायकलने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन जखमी केले आहे. […]

कुकडीच्या पाण्याने मांगी तलाव भरून घ्या : झिंजाडे

करमाळा (सोलापूर) : कुकडी धरणातून करमाळा तालुक्यातील मांगी तलाव भरून घेण्यात यावा अशी मागणी पोथरे येथील शहाजी झिंजाडे यांनी केली आहे. मांगी तलाव भरल्यास करमाळा […]

लिंबेवाडीत ज्वारी बियाणे वाटप

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील लिंबेवाडी येथे रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिक अंतर्गत ज्वारी बियाणे (फुले सुचित्रा) वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच व उपसरपंच तसेच प्रगतशील शेतकरी […]

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने झरे, खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना कुकडी डावा कालवा भुसंपदान भरपाई लवकरच मिळणार : गणेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने झरे, खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना कुकडी डावा कालवा भुसंपदान भरपाई लवकरच मिळणार असलेची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश […]

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी नेरले, सालसे तलावात सोडा : माजी सरपंच औदुंबरराजे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील नेरले तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने भरून घेण्यात यावा, अशी मागणी माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे. या तलावाच्या […]

गणेशोत्सवात ठरवून दिल्यापेक्षा जास्त वेळ साऊंड सिस्टीम सुरु ठेवल्याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : गणेश विसर्जन मिरवणुकीत ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ साऊंड सिस्टीम सुरु ठेवल्याप्रकरणी एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल […]

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

सोलापूर : नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवारी (ता. 3) सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय (सात रस्ता, सोलापूर) येथे होणार आहे, अशी माहिती निवासी […]

गुड न्यूज! करमाळा तालुक्यातील 24 गावांचा पाणी प्रश्न मिटणार

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सोमवारी (ता. २) सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, […]

करमाळा तालुक्यात धक्कादायक प्रकार! कोर्टातील केस मागे घे म्हणत काठीने मारहाण करत एकाला बांधले झाडाला

करमाळा (सोलापूर) : ‘कोर्टातील केस मागे घे, नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवितो,’ असे म्हणून एकाला काठीने मारहाण करून झाडाला बांधल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात केडगाव येथे […]