करमाळ्यातील गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसू बारसनिमित्त गाईंची पूजा

करमाळा (सोलापूर) : गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे वसू बारसनिमित्त आज (गुरुवारी) गाईंची पूजा करण्यात आली. यावेळी करमाळा तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव […]

आदिनाथ साखर कारखाना देणार टनाला 2 हजार 551 रुपये पहिला रोख हप्ता

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना यावर्षीच्या गाळप ऊसाला टनाला 2 हजार 551 रुपये पहिला हप्ता रोख दिला जाणार आहे. याशिवाय ऊस […]

सोलापूर महापालिकेकडून ‘पाण्यासाठी महिला, महिलासाठी पाणी’ अभियान राबविण्यात आले

सोलापूर : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, सोलापूर महापालिका, अमृत 2.0 अंतर्गत 7 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2023 […]

मोहोळ, माढा, माळशिरसमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

सोलापूर : सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवार्द करुन माल जप्त केला आहे. 31 […]

कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट उद्योगाचे पाच वर्षांत 15 टक्केपेक्षा जास्त वार्षिक वाढीचे लक्ष्य

पुणे : कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) आज एक्सकॉन 2023 ची घोषणा करण्यासाठी शहर आधारित रोड शो आयोजित केला. या इव्हेन्टमध्ये उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि […]

करमाळा गट पातळीवरील औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षपदी विजय सुपेकर

करमाळा : करमाळा गट पातळीवरील औद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली आहे. आज (गुरुवारी) सहाय्यक निंबधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी […]

सुरत- चेन्नई या राष्ट्रीय हरित महामार्ग बाधितांना नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सोलापूर : केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजने अंतर्गत सुरत- चेन्नई या राष्ट्रीय हरित महामार्गासाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरू असून सोलापूर जिल्ह्या अंतर्गत बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण […]

माविम दिवाळी मेळावा स्वस्त आणि मस्त ‘दीपावलीचा अस्सल ग्रामीण स्वाद’

सोलापूर : महिला व बालविकास विभाग अंतर्गत, महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत 7 ते 9 दरम्यान तीन […]

सूमोटो जनहित याचिकाबाबत सोलापूर कोर्टाकडून शालेय तपासणीचे कामकाज पूर्ण

सोलापूर : औरंगाबाद खंडपीठ अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात सुमोटो जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकामधून प्रत्येक जिल्ह्यात समिती नेमण्यात आली या समितीमध्ये त्या […]

वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सदरदिन पठाण

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सदरदिन पठाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे […]