बिटरगाव श्री येथे चोरी; सोने व रोख रक्कम लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथे आज (सोमवारी) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास चोरी झाली आहे. सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याजवळ विठ्ठल माने यांच्या घरात ही […]

तू माझ्या भावाला फोन का लावला असे म्हणत देवळालीत दोघांकडून एकाला लोखंडी पाईपने मारहाण

करमाळा (सोलापूर) : ‘तू माझ्या भावाला फोन का लावला’, असे म्हणत दोघांनी लोखंडी पाईपने मारहाण केली असल्याचा प्रकार तालुक्यातील देवळाली येथे घडला आहे. याबाबत दोघांविरुद्ध […]

पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सोमवारी बैठक

सोलापूर : तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक होते. यामध्ये तीन महिन्यात आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनाबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची […]

‘उजनी’त मांगूर मत्स्यपालनावर निर्बंध! विनापरवाना मासेमारी केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

सोलापूर : उजनी जलाशयात मांगूर मत्स्यपालनावर प्रतिबंधित निर्बंध घालण्यात आले आहेत. मांगूर मत्स्यपालन करणाऱ्या मत्स्य व्यवसायिक यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारा मांगुर मासा त्वरित नष्ट करून […]

खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते गोटेवाडीत केंद्रीय योजनांच्या जनजागृतीपर चित्ररथाचे उद्घाटन

सोलापूर : विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्याशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण […]

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तीकरीता कर्ज पुरवठा योजना

सोलापूर : राज्य सरकारच्या इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळच्या वतीने मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता अत्यल्प व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध करून […]

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज जिल्हास्तरीय सादरीकरण सत्र

सोलापूर : शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्य सोसायटी, जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभाग तसेच उद्यम इनक्यूबेशन केंद्र, पुण्यश्लोक […]

करमाळ्यात भर दुपारी चोरी करणारे चौघे अटकेत; साडेतीन तोळे सोने पोलिसांकडून जप्त

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील मारवाड गल्लीत झालेल्या चोरीप्रकरणात चौघांना करमाळा पोलिसांनी अटक केली होती. करमाळा डीबी पथकाने ही कारवाई केली. संशयित आरोपींकडून साडेतीन तोळे […]

Breaking : जिल्हाधिकाऱ्यांकडून मकाई ऊस बीलाबाबत ‘डेटलाईन’! दिग्विजय बागल यांना उपस्थित राहण्याची सूचना

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पुन्हा नवीन तारीख मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनकर्ते […]

आमदार शिंदे यांचा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘मास्टरस्ट्रोक’! करमाळा मतदार संघाला 68 कोटींची तरतूद, बहुचर्चित रस्त्यांचा प्रश्नही मार्गी…

करमाळा (सोलापूर) : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बांधकामासाठी तरतूद केल्याची बजेट प्लेट आज जाहीर झाली असून यामध्ये करमाळा मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग, […]