करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जयवंतराव जगताप

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच मोहिते पाटील यांच्या […]

मराठा आरक्षणासाठी करमाळा तालुक्यातील गावांमध्ये नेत्यांना प्रवेशबंदी

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत करमाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित गावाच्या सरपंचांनी ठराव करावेत. […]

मुंबईतील राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत वारेंनी दिली करमाळ्याची माहिती

करमाळा (सोलापूर) : मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात आढावा बैठक झाली. राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी करमाळा तालुक्यातील राजकीय स्थितीची यावेळी […]

भाजपचे चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बिटरगाव श्री येथे किर्तन महोत्सव

करमाळा (सोलापूर) : भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये करमाळ्यात तालुकास्तरीय भजन […]

मराठा आरक्षणासाठी देवळालीत राजकीय नेत्यांना गावबंदी

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देणारे आरपीआयचे यशपाल कांबळे यांच्या अभिनंदनाचा ठराव करत सकल मराठा समाजाच्या भूमिकेला देवळाली येथील बहूजन ग्रामस्थांनी पाठिंबा […]

‘आदिनाथ’मधील साखर गैरव्यहवारप्रकरणात पथकाकडून चौकशी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात साखर गैव्यहवार झाल्याचा आरोप करत तत्कालीन संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी […]

ग्रामीण भागात डायलिसिस सेंटर काळाची गरज

करमाळा (सोलापूर) : किडनीचा त्रास असलेला रुग्णांना डायलिसिस हा महत्वाचा उपचार असून ग्रामीण भागात डायलेसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात डायलिसिस सेंटर उभा राहणे […]

आण्णासाहेब जगताप विद्यालयाची संस्कृती पाटीलची विभागीय खोखो स्पर्धेसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आयोजित विभागीय शालेय जिल्हास्तरीय खोखो स्पर्धेमधून कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाची खोखो संघातील १७ वर्षे वयोगटातील […]

किंडरजॉय सीएससी बाल विद्यालयच्या वतीने पारंपारिक भोंडला

करमाळा (सोलापूर) : शहरातील किंडरजॉय सीएससी बाल विद्यालयच्या वतीने पारंपारिक भोंडला व दांडिया कार्यक्रम झाला. किल्ला वेस येथील नगरपालिकेच्या सभागृहात शाळेच्या वतीने पालक व विद्यार्थ्यांसाठी […]

कुकडी प्रकल्पाची दोन आवर्तने मिळणार; आमदार शिंदे यांचा तिसऱ्या आवर्तनासाठी प्रयत्न सुरु

करमाळा (सोलापूर) : कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी (ता. 20) पुणे येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या […]