रायझिंग पुणे संघ ब्रदरहुड प्रीमियर लीगचा विजेता ठरला

पुणे : ब्रदरहुड फाऊंडेशनच्या वतीने झालेल्या ब्रदरहुड प्रीमियर लीग 2023- 2024 क्रिकेट स्पर्धेत रायझिंग पुणे संघाने जेजे जवान संघाचा पराभव करून ब्रदरहुड प्रीमियर लीग चषक […]

कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळा तालुक्यालाच मिळणार

करमाळा (सोलापूर) : कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी व कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळा तालुक्यालाच मिळणार आहे, असे प्रा. शिवाजी बंडगर यांनी सांगितले आहे. कृष्णा […]

कॉमेडियन नवीन प्रभाकरचा १४ जानेवारीला खास शो रंगणार

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमातील ‘पहचान कौन’ या अभिनयासाठी ओळखला जाणारा कॉमेडियन म्हणजे नवीन प्रभाकर! स्टँडअप कॉमेडी असो किंवा गायन, अभिनय असो नेहमीच नवीनने प्रेक्षकांना […]

जिल्हाधिकाऱ्यांकडून लोकसभा पूर्वतयारीचा आढावा

सोलापूर : जिल्ह्यातील तहसील कार्यालयांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले मतदान कार्ड पोस्टाद्वारे अद्यापपर्यंत वाटप झालेले नाही, त्या सर्व तहसीलदारांनी त्वरित मतदान कार्ड वाटप करून अहवाल […]

जिल्ह्यातील बँकांनी कृषी व प्राधान्य क्षेत्राला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्जपुरवठा करावा

सोलापूर : जिल्ह्याचा 2023- 24 चा वार्षिक कर्जपुरवठा आराखडा 10 हजार 799 कोटीचा असून 30 सप्टेंबर 2023 अखेर बँकांनी 6 हजार 952 कोटीचा कर्ज पुरवठा […]

संरक्षण शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ संस्था आणि डीआरडीओच्या वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रणालीवर चर्चासत्र

पुणे : वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञान व प्रणाली विकसित करणे आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ संस्था (Institute of Defence Scientists & Technologists) […]

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना ‘सुर सुधा जीवन गौरव’ पुरस्कार

करमाळा (सोलापूर) : यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘सुर सुधा जीवन गौरव’ पुरस्कार सूर ताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना देण्यात आला. […]

‘शरद क्रीडा महोत्सव’चा आज रात्री अंतिम सामना; क्रिकेट प्रेमींना उपस्थित राहण्याचे वारे यांचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या अभयसिंग जगताप करमाळा तालुका प्रीमियर लीग ‘शरद क्रीडा महोत्सव’चा आज (बुधवारी) रात्री ८ वाजता अंतिम […]

करमाळ्यातील सुभाष चौकाचे श्रीराम चौक असे नामांतर करण्याची भाजपची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील सुभाष चौकाचे नामांतर करून श्रीराम चौक असे करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे […]

दिलमेश्वर येथे बुधवारी ‘मी रमाई’ चित्रपट दाखवला जाणार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील दिलमेश्वर येथे 206 वा शौर्य दिन व नामविस्तार दिनानिमित्त ‘मी रमाई’ चित्रपट दाखवला जाणार आहे. बुधवारी (ता. 10) आई इंटरनॅशनल फिल्म […]