करमाळ्यातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागणार! तहसीलदार ठोकडे यांच्याकडून ‘या’ आहेत अपेक्षा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याच्या तहसीलदारपदी शिल्पा ठोकडे यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (ता. 13) सकाळी त्या करमाळा तहसील कार्यालयात येणार आहेत. सोलापूर येथे जिल्हाधिकारी […]

पोथरेच्या सरपंचपदी अंकुश शिंदे यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे निलजग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बागल व पाटील गट युतीचे अंकुश शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. धंनजय झिंजाडे यांनी राजीनामा दिल्यानंतर […]

खासदार निंबाळकर यांच्याकडे जिंती पोलिस ठाण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिंती येथे राजेभोसले परिवाराच्या निवासस्थानी सदिच्छ भेट दिली आहे. यावेळी श्रीमंत शहाजीराजे भोसले […]

वेशांतर करून रात्रीत वाळूच्या १३ ट्र्क पकडून दीड कोटींचा दंड वसूल करणाऱ्या आदर्श तहसीलदार पुरस्कार प्राप्त ठोकडे यांची करमाळ्यात बदली

करमाळा (अशोक मुरूमकर) : साधारण सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या करमाळ्याला अखेर तहसीलदार मिळाले आहेत. शिल्पा ठोकडे यांची येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली असून आज (मंगळवारी) […]

शेलगाव येथे संघर्ष महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : शेलगाव क येथे उमेदअंतर्गत (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) संघर्ष महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप यांच्या हस्ते झाले. […]

सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी आदिवासी महादेव कोळी समाजाचा प्रश्न अधिवेशनात मांडण्याची मागणी

पंढरपुर (सोलापूर) : अनेक वर्षांपासुन आदिवासी कोळी जमातीचा जातीच्या दाखल्यांसाठी संघर्ष सुरु आहे. मात्र राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक संविधानिक हक्कापासून कायमस्वरूपी वंचित ठेवले आहे. आमच्या समाजाचा […]

उज्ज्वला योजनेतून बोरामणीतील ६११ महिलांना गॅस जोडणी

सोलापूर : महिलांच्या सबलीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळ्या योजना आखत आहे. उज्ज्वला योजनेतून बोरामणीतील ६११ महिलांना गॅस जोडणी देण्याचे काम झाले आहे. केंद्र सरकार […]

बिटरगाव श्री येथे चोरी; सोने व रोख रक्कम लंपास

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथे आज (सोमवारी) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास चोरी झाली आहे. सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याजवळ विठ्ठल माने यांच्या घरात ही […]

तू माझ्या भावाला फोन का लावला असे म्हणत देवळालीत दोघांकडून एकाला लोखंडी पाईपने मारहाण

करमाळा (सोलापूर) : ‘तू माझ्या भावाला फोन का लावला’, असे म्हणत दोघांनी लोखंडी पाईपने मारहाण केली असल्याचा प्रकार तालुक्यातील देवळाली येथे घडला आहे. याबाबत दोघांविरुद्ध […]

पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सोमवारी बैठक

सोलापूर : तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक होते. यामध्ये तीन महिन्यात आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनाबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची […]