आंदोलनकर्त्यांना प्रशासनाचे आश्वासन पण हिवरवाडीच्या रस्त्यावरील लोकवर्गणीतून काम सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा- हिवरवाडी- भोसे- वडगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत या मागणीसाठी आज (गुरुवारी) नागरिकांनी उपोषण केले. दरम्यान प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन […]

‘उत्सव दुर्गामातेचा, जागर मताधिकाराचा’ नवरात्र महोत्सवात जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करा

सोलापूर : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाला मताधिकार जागृतीची जोड देण्याचा निर्णय घेण्यात […]

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विना परवाना मोर्चे, निदर्शने करण्यास बंदी

सोलापूर : जिल्हयात दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा होत आहे. तसेच दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा येत […]

‘पृथ्वीराज पाटील यांना जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभे करा’

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांना जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभे केले पाहिजे, असे मत डॉ. सुभाष सुराणा […]

शोभेच्या दारु विक्री तात्पुरते परवान्यासाठी 25 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्हयात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) दिवाळीसाठी शोभेच्या दारु विक्रीचे (फटाके विक्रीचे) तात्पुरते परवाने वितरीत करण्यात येणार आहेत. तात्पुरत्या परवान्यासाठी विहित नमून्यातील (LE- ५) […]

पंढरपूर तहसिल परिसरातील बेकायदेशीर महा ई सेवा केंद्राला ठोकले टाळे

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तहसिल परिसरातील सेतू कार्यालयाबाहेर बेकायदेशीररीत्या सहा महिन्यांपासून सुरु असणारे महाईसेवा केंद्र बंद करण्यासंदर्भात बसपाचे रवी सर्वगोड यांनी तहसिलदार पंढरपूर यांना निवेदन […]

बेवारस स्थितीत सापडलेल्या बालकांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

सोलापूर : पंढरपुर ते टेंभुर्णी रोडवर आर्यन (बाल कल्याण समिती यांनी ठेवलेले नाव) हा बेवारस सापडला आहे. करकंब पोलिस ठाणे, सोलापुर यांचे मार्फत बाल कल्याण […]

देवस्थानाच्या विकासासाठी विश्वस्तांनी वाद मिटवून घ्यावेत : धर्मादाय उपआयुक्त सुनीता कंकणवाडी

सोलापूर : देवस्थानाचा व परिसराच्या विकासासाठी विश्वस्‍तांनी तडजोड करून वाद मिटवून देवस्थानास प्रगती पथावर घेवून जावे, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त सुनीता कंकणवाडी यांनी केले. […]

बिटरगाव येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव (वां) येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व राजकीय क्षेत्रातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार महेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी झाला. बिटरगाव येथील शिवाजी राखुंडे […]

वांगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अध्यक्ष धनंजय रोकडे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी 3 येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून धनंजय रोकडे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण गोडसे यांची निवड झाली आहे. […]