पांडे येथे मलिक साहेब संदल उरुस साजरा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडे येथे हिंदु मुस्लिम एकात्मेच प्रतिक आसलेल्या मलिक साहेब संदल उरुस मोठ्या ऊसाहात साजरा करण्यात आला. संदल मिरवणुक व संध्याकाळी कव्वलीच्या […]

दुर्दैवी घटना! इर्शाळवाडीवर कोसळली दरड

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये चौघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये ५० ते ६० जण डिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. […]

जैन साधू हत्याप्रकरणी उद्या करमाळ्यातील दुकाने राहणार बंद! सावंत गटाचा पाठिंबा

करमाळा (सोलापूर) : कर्नाटकातील जैन साधू हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी करमाळ्यातील सकल जैन समाज बांधवाच्या वतीने उद्या (गुरुवारी) दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. या बंदला सावंत […]

करमाळा तालुक्यात आपले नेते आबाच! धैर्यशील मोहिते पाटील यांचे सूचक विधान

करमाळा (सोलापूर) : रिटेवाडी उपसासिंचन योजना करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. याशिवाय करमाळा तालुक्यातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याचे आश्वासन देतानाच ‘करमाळा तालुक्यात आपले नेते […]

जिंतीसह म्हैसगाव, वडशिवणे, उमरड, सावडी आरोग्य केंद्रात पद निर्मितीला मान्यता

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघातील जिंती व म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पद निर्मितीला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. याशिवाय वडशिवणे, उमरड, सावडी, पोफळज व गुळसडी […]

करमाळ्यातील नव्याने सुरु झालेल्या सिनेमागृहाला भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली भेट

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात नव्याने सुरु झालेल्या सिनेमागृहाला भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. करमाळ्यातील सिने रसिक प्रेक्षकांची गरज ओळखून निखिल चांदगुडे यांनी […]

तरटगाव येथे भाजपचे मोहिते पाटील व माजी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. घाडगे यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील तरटगावचे माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. मंगळवारी (ता. १८) तरटगाव येथे हा सत्कार झाला. यावेळी […]

सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेणाऱ्या युवकाला करमाळा बायपासला पकडले

करमाळा (सोलापूर) : सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेणाऱ्या युवकाला करमाळ्यातील नगर रोड बायपास येथे पकडण्यात आले आहे. सातारा पोलिस संबंधित प्रकरणाचा तपास करत […]

करमाळा मतदारसंघातील रस्त्यांसाठी २५ कोटी! ग्रामीणसाठी १८ तर राज्य व जिल्ह्या मार्गासाठी ७ कोटीची तरतूद

करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या पुरवण्या मागणीत करमाळ्यातील २५ कोटींच्या कामाची यादी आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासून मतदार संघातील […]

कर्जदाराकडून वसुली न करता जामीनदाराचे खाते गोठावले; करमाळा अर्बन बँकेच्या प्रशासकाविरुद्ध दोघांचे अमरण उपोषण

करमाळा (सोलापूर) : करमाळा अर्बन बँकेचे प्रशासक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयासमोर दोन जामीनदारांनी आजपासून (सोमवार) अमरण उपोषण सुरु केले आहे. यातील जामीनदार नगरपालिकेतील […]