करमाळा तालुक्यासाठी कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो आवर्तन सुरू

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुकडी प्रकल्पातील डिंभे, माणिकडोह, येडगाव, वडज आदी धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरणे 50 टक्केपेक्षा अधिक भरली असून त्यामधून […]

रावगाव येथे सूक्ष्म, अन्न प्रक्रिया उद्योग योजनेविषयी मार्गदर्शन शिबिर

करमाळा : तालुक्यातील रावगाव येथे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेविषयी मार्गदर्शन शिबिर झाले. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार […]

टाकळीत ‘महसूल सप्ताह’ अंतर्गत ‘युवा संवाद’

करमाळा (सोलापूर) : टाकळी येथील त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्यूनिअर कॉलेज येथे ‘महसूल सप्ताह’ अंतर्गत ‘युवा संवाद’ कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र कोकाटे […]

‘वायसीएम’मध्ये ‘महसूल सप्ताह’अंतर्गत नवीन मतदार नोंदणी, आधार अपडेट व मतदार जागृती शिबीर

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे ‘महसुल सप्ताह’ अंतर्गत आधार कार्ड अपडेट, नवीन मतदार नोंदणी व मतदार जागृती कार्यक्रम झाला. यावेळी प्रांताधीकारी समाधान घुटुकडे, […]

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने आज (मंगळवारी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून […]

गावागावात फेरी काढून जिंती मंडळात ‘महसूल सप्ताह’चा शुभारंभ

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती मंडळात आज (मंगळवारी) ‘महसूल सप्ताह’चा शुभारंभ झाला. महसूल विभागाने वर्षभर लोकाभिमुख केलेल्या कामाचा आढावा नागरिकांसमोर मांडण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा […]

करमाळा बसस्थानक होणार खड्डेमुक्त; काँक्रिटीकरणासाठी दोन कोटी

करमाळा (सोलापूर) : करमाळा बसस्थानक लवकरच खड्डेमुक्त होणार आहे. या परिसराचे काँक्रिटीकरण होणार आहे. यासाठी दोन कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आमदार नारायण […]

करमाळा तालुक्यातील अखेर ‘ती’ कामे होण्याचा मार्ग मोकळा; 10 कोटी 92 लाखाचा निधी मंजूर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील प्रमुख चार जिल्हा मार्ग मजबुत करण्यासाठी 10 कोटी 92 लाख निधीची तरतूद मार्च 2022 च्या अर्थसंकल्पामध्ये झालेली होती. परंतु सरकार बदलानंतर […]

करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 2 हजार 613 जणांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये […]

कुकडी उजनी सिंचन योजनेचे प्रवर्तक आमदार संजयमामा शिंदे

करमाळा तालुका शंभर टक्के बागायत करणे हे आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वप्न आहे. त्यामुळे त्यांनी कुकडीचे पाणी उजनीत आणून मांगी तलावसह इतर ठिकाणी पाणी मिळावे […]