उंदरगाव येथील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा बागल गटात प्रवेश

करमाळा (सोलापूर) : उंदरगाव येथील माजी आमदार नारायण पाटील गटाचे कार्यकर्ते धुळाजी कोकरे, कैलास कोकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बागल गटात प्रवेश केला आहे. बागल गटाचे […]

एक दिवस जीव देणार असं ती म्हणत होती मात्र लेकरांकडे पाहून रहा, असं तिला सांगितलं जात पण अखेर तीने…

करमाळा (सोलापूर) : दारू पिऊन सतत मारहाण करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे २ […]

अर्जुननगर येथे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अर्जुननगर येथे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर झाले आहे. यावेळी गावातील नागरिकांनी रक्तदान शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच चंद्रकला भोगे […]

भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सावताहरी कांबळे यांची निवड

भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या वतीने सोलापूर येथे विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. त्यात करमाळा येथील सावताहरी कांबळे यांची सोलापूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाली आहे. […]

भाजपबरोबर गेले ते भविष्यात संपले; शरद पवार यांचे भाषणातील मुद्दे

मुंबई : अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध अजित पवार यांनी बंडाचे निशाणा फडकवल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद […]

चिखलठाण येथेही यात्रेदिवशी झालेल्या प्रकारात अटकेतील संशयिताला जामीन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथील यात्रेदिवशी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांबरोबर झालेल्या गैरवर्तन व हाणमार केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित आरोपीस बार्शी येथील […]

अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर थेट निशाणा; भाषणातील ‘हे’ आहेत महत्वाचे मुद्दे

मुंबई : शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे, असे म्हणत अजित पवार यांनी ‘ही वेळ का आली?’ याचे कारण सांगितले आहे. लोकांच्या विकासासाठी आपण निर्णय […]

Live : ही वेळ आपल्यावर का आली? शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान : अजित पवार

मुंबई : शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे, असे म्हणत अजित पवार यांनी ‘ही वेळ का आली?’ याचे कारण सांगितले आहे. लोकांच्या विकासासाठी आपण निर्णय […]

शरद पवार यांच्या मेळाव्याला १६ आमदार उपस्थित

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाचे आमदार, खासदार व पदाधिकारी यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला […]

पवार साहेब आमचे विठ्ठल : छगन भुजबळ यांचे जोरदार भाषण

मुंबई : मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भवितव्य ठरवणारी अजित पवार यांच्या गटाची अतिशय महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला ३२ आमदार उपस्थित असल्याची माहिती […]