युवासेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून करमाळा तहसील समोर अमरण उपोषण

करमाळा (सोलापूर) : तालुका युवासेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवासेना विस्तारक उत्तमजी आयवळे, जिल्हाप्रमुख सचिन बागल, शिवसेना (ठाकरे गट) माजी तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या मार्गदर्शनाखाली […]

अभिमानास्पद! करमाळ्यातील शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्याची मोदी सरकारकडून दखल

करमाळा (सोलापूर) : स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) दिल्लीत होणाऱ्या ध्वजारोहणप्रसंगी तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर हे उपस्थित राहणार आहेत. याबाबत त्यांना […]

उमरडमध्ये डीपीचे अॉईल व कॉईल चोरीला; शेतकर्यांकडून कारवाईची मागणी

करमाळा (सोलापूर) : उमरड येथील शेतातील विद्युत ट्रांसफार्मरमधील ३० ते ४० हजार किंमतीच्या साहित्याची चोरी झाली असून त्याचा तपास लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. […]

बिबट्यामुळे मांगी, पोथरे परिसरात शेतीसाठी दिवसा वीज द्या

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांगी व पोथरे परिसरात बिबट्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे […]

कोर्टीत अधीक्षक अभियंता सांगळे यांनी केली पोंधवडी चारीची पाहणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोर्टी येथे पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एस. एम. सांगळे व कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यु. डी. धायगुडे यांनी आज (रविवारी) […]

कुकडीच्या पाण्याचे दिवटेवाडी, त्रिंबक पाटील वस्ती व कुस्करवाडी येथे पूजन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यात कुकडीच्या ओहोरफ्लोचे पाणी दाखल झाले असून नागरिकांनी दिवटेवाडी, त्रिंबक पाटील वस्ती व कुस्करवाडी चारीवर आखाडे वस्ती येथे या पाण्याचे पूजन केले […]

तेलंगणात कर्ज माफी केल्यामुळे सुभाष चौकात फटाके फोडत ‘बीआरएस’कडून आनंदोत्सव

करमाळा (सोलापूर) : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांची 19 हजार कोटीची कर्ज माफी केली आहे. त्याचा करमाळा शहरात सुभाष चौक येथे आनंद […]

गावागावात फेरी काढून जिंती मंडळात ‘महसूल सप्ताह’चा शुभारंभ

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती मंडळात आज (मंगळवारी) ‘महसूल सप्ताह’चा शुभारंभ झाला. महसूल विभागाने वर्षभर लोकाभिमुख केलेल्या कामाचा आढावा नागरिकांसमोर मांडण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा […]

करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 2 हजार 613 जणांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये […]

करमाळा तालुक्यात ‘त्या’ जागेवर होणाऱ्या केळी संशोधन केंद्रासाठी कृषी विद्यापीठाचा नकारात्मक अभिप्राय

सोलापूर (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा आणि करमाळ्यात होणाऱ्या केळी संशोधन केंद्राला कृषी विद्यापीठाने नकारात्मक अभिप्राय दिला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात […]