साठे नगरसह शहरात स्वछता न केल्यास आंदोलन करणार : निलावती कांबळे यांचा इशारा

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील साठेनगर, भीम नगर, कानाड गल्ली भागातील त्वरित स्वच्छता करा, अशी मागणी दलित सेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष निलावती कांबळे यांनी केली […]

बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णांच्या सोईसाठी मोफत अत्याधुनिक बेड

करमाळा (सोलापूर) : येथील कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने गरजू रुग्णांच्या सोईसाठी मोफत अत्याधुनिक बेड उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे. या सेवेचा लोकार्पण […]

विज वितरण कंपनीच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता जाधव यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुमीत जाधव यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (शनिवारी) सत्कार करण्यात आला. करमाळा कार्यालय येथे […]

करमाळा बसस्थानक परिसरात अनोळखी मृतदेह

करमाळा (सोलापूर) : करमाळा बसस्थानक परिसरात एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. संबंधित मृतदेहाचा पंचनामा करून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेहाची ओळखी पटवण्याचे […]

कंदर येथील तुषार शिंदे यांचा जगताप यांच्या हस्ते सत्कार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथील तुषार शिंदे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट ऑफिसर म्हणून देशात 36 व्या रँकला निवड झाल्याबद्दल […]

एक दिवस जीव देणार असं ती म्हणत होती मात्र लेकरांकडे पाहून रहा, असं तिला सांगितलं जात पण अखेर तीने…

करमाळा (सोलापूर) : दारू पिऊन सतत मारहाण करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे २ […]

अर्जुननगर येथे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अर्जुननगर येथे लक्ष्मी आई यात्रेनिमित्त रक्तदान शिबिर झाले आहे. यावेळी गावातील नागरिकांनी रक्तदान शिबिरास उत्कृष्ट प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच चंद्रकला भोगे […]

भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सावताहरी कांबळे यांची निवड

भारतीय बौद्ध महासभा संघटनेच्या वतीने सोलापूर येथे विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. त्यात करमाळा येथील सावताहरी कांबळे यांची सोलापूर जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाली आहे. […]

भाजपबरोबर गेले ते भविष्यात संपले; शरद पवार यांचे भाषणातील मुद्दे

मुंबई : अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध अजित पवार यांनी बंडाचे निशाणा फडकवल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद […]

चिखलठाण येथेही यात्रेदिवशी झालेल्या प्रकारात अटकेतील संशयिताला जामीन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथील यात्रेदिवशी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांबरोबर झालेल्या गैरवर्तन व हाणमार केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित आरोपीस बार्शी येथील […]