अल्पसंख्यांक विकास विभागाकडून करमाळा तालुक्यासाठी दोन कोटी 25 लाख निधी

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी 25 लाख निधी […]

खासदार निंबाळकरांनी साधला ‘क्षितिज ग्रुप’शी संवाद

करमाळा (सोलापूर) : विविध सामाजिक उपक्रम स्वयंप्रेरणेतून राबवून सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या शहरातील ‘क्षितिज ग्रुप’ या महिलांच्या ग्रुपमधील सदस्यांशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट […]

वांगी येथे शिवजयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबीर, कचरा गाडीचेही लोकार्पण

करमाळा (सोलापूर) : वांगी नं. 3 येथे शिवजयंतीनिमित्त आमदार संजयमामा शिंदे यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत व जेऊर येथील आनंद पतसंस्थाच्या वतीने सर्वरोग निदान मोफत आरोग्य शिबिर […]

पंढरीत भव्य ‘पंढरी सायक्लोथॉन’; 2500 स्पर्धकांनी घेतला सहभाग

पंढरपूर : आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन व जिल्हा सायकल असोशिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने पंढरीत पहाटे साडेसहा वाजता तब्बल 2500 सायकलस्वार स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या भव्य अशी पंढरी […]

भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी होसिंग तर अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी मडके

करमाळा (सोलापूर) : भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब होसिंग यांची तर अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र […]

‘बीएमसी’वर निवड झाल्याबद्दल ऍड. येवले यांचा करमाळ्यात आमदार शिंदे यांच्या हस्ते सत्कार

करमाळा (सोलापूर) : येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते IBPS मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून बृहन्मुंबई महापालिकामध्ये (BMC) सहायक विधी अधिकारी, वर्ग 2 (Assistant Law […]

माथाडी कामगारांबाबतचे परिपत्रक मागे घ्या या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

करमाळा (सोलापूर) : माथाडी कायदा संपुष्टात आणणारे परिपत्रक मागे घ्यावे या मागणीसाठी सोमवारी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन […]

मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार करमाळ्यात मराठा समाजाचा चक्काजाम

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार करमाळा येथे आज (शनिवारी) दुपारी ४ वाजता श्रीदेवीचामाळ रोड बायपास चौक येथे चक्काजाम आंदोलन केले […]

मांगीजवळ ऊसतोड कामगारांचा अपघात, करमाळा कुटीर रुग्णालयात सुविधा न मिळाल्याने खंत

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा- नगर महामार्गावर मांगी स्टँडवर एसटी बस व दुचाकीचा अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीवरील तिघे ऊसतोड कामगार जखमी झाले आहेत. जखमी […]

करमाळ्यात १ मार्चला कुस्तीचा रणसंग्राम, भारत विरुद्ध इराण कुस्तीचा सामना

करमाळा : करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १ मार्चला भारतविरुद्ध इराण असा भव्य कुस्तीचा आखाडा जीन मैदान करमाळा येथे दुपारी ३ वाजता होणार आहे, […]